इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द- भाग 2 1 Comment / इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा / By aplaabhyas Rate this post 290 Created on July 27, 2021 By aplaabhyas इ 8 वी शिष्यवृत्ती समानार्थी शब्द भाग 2. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव ऑनलाईन टेस्ट सिरीज 1 / 10 1. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळख -निर्जर 1. अमर 2. ईश 3. सुर 4. विधि 2 / 10 2. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अंगना 1. कामिनी 2. भार्या 3. वनिता 4. ललना 3 / 10 3. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा ---नेक Also Read इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती सराव test विरुद्धार्थी शब्द भाग 1 1. चांगला 2. बलाढ्य 3. प्रामाणिक 4. सरळ 4 / 10 4. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -इंद्र 1. विप्र 2. वासव 3. पुरंदर 4. शक्र 5 / 10 5. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -वार 1. अह 2. दीन 3. दिवस 4. वासर 6 / 10 6. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अग्नि Also Read इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव भाषा 6. वचन online 1. पावक 2. वन्ही 3. वैश्वानर 4. अनिल 7 / 10 7. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सरोज 1. राजीव 2. अंबुद 3. पंकज 4. पद्म 8 / 10 8. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -ठपका 1. डाग 2. निर्दोष 3. काळीमा 4. कलंक 9 / 10 9. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -निपुण Also Read इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द भाग 4 1. निष्णात 2. पटू 3. चपळ 4. प्रवीण 10 / 10 10. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सुंदर 1. मनोहर 2. ललित 3. रम्य 4. हर्ष Your score is The average score is 47% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
Good