whatsapp dp:व्हाट्सॲप वर आता मोबाईल नंबर ऐवजी दिसणार आपले नाव!  कसं आहे नवीन  फीचर जाणून घ्या.

Rate this post

व्हाट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल ऍप आहे. त्यामुळे व्हाट्सअप मध्ये वेळोवेळी अपडेट येत असतात. नवीन अपडेट मध्ये चॅट किंवा ग्रुपमध्ये दिसणारा मोबाईल नंबर काढून टाकता येणार आहे. कंपनी मोबाइल नंबर ऐवजी युजरनेम वापरण्याची सुविधा देऊ शकते .तुमच्याकडे beta वर्जन असेल आणि तुम्ही एखाद्याचा नंबर सेव केला की लगेच त्यात सदर व्यक्ती दिसते. 

Also Read  income tax efiling टॅक्स वजावट आणि ऑनलाइन फॉर्म 10E
whatsapp dp

whatsapp dp

त्यामुळे एखाद्याशी व्हाट्सॲप चॅट करणं सोपं होतं. यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवण्याची गरज नसते .आता नवीन फीचर व्हाट्सॲप युजरसाठी आणलं जाण्याची शक्यता आहे. 

whatsapp dp whatsapp dp whatsapp dp whatsapp dp

Wabetinfo चा रिपोर्ट

Wabetinfo चा रिपोर्टनुसार कंपनी चॅट्स आणि ग्रुप मधील मोबाईल क्रमांक ची सिस्टीम बंद करू शकते. या अपडेट अंतर्गत कंपनी मोबाइल नंबर ऐवजी युजरनेम घेऊ शकते!व्हाट्सॲपच्या बीटा आवृत्ती मध्ये एक अपडेट दिसून आला आहे.

Also Read  Top 5 best laptop on Amazon

 यामध्ये मोबाईल नंबर ऐवजी युजरनेम वापरण्यात आले आहे. अनोळखी नंबर वरून येणारा मेसेज सहज ओळखू शकता येणार आहे कारण क्रमांक ऐवजी नाव दिसेल. अज्ञात संवादासाठी नंबर ऐवजी नाव असेल तर फोन नंबर दुसऱ्या लेबलवर असेल त्यांच्या रिपोर्टनुसार या फीचर्स कंपनीची योजना युजरनेम्सचा प्रचार करण्यासाठी म्हणजेच आगामी काळात मोबाईल नंबर ऐवजी युजरनेम दिसणे अपेक्षित आहे .

Also Read  gb whatsapp download, gb whatsapp काय  आहे? gb whatsapp apk download  डाउनलोड  कसे करावे ?

धन्यवाद

5 thoughts on “whatsapp dp:व्हाट्सॲप वर आता मोबाईल नंबर ऐवजी दिसणार आपले नाव!  कसं आहे नवीन  फीचर जाणून घ्या.”

  1. Pingback: Tips and Tricks: फोनची स्टोरेज वारंवार फुल होते एका झटक्यात समस्या सोडवा पहा खालील टिप्स. - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?