Whatsapp : जाणून घ्या एकाच क्रमांकावर दोन फोनवर Whatsapp  कसे वापरावे ?

Rate this post

Whatsapp dp-नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की Whatsapp  भारतातील नंबर एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग आहे. जेव्हापासून Whatsapp  लाँच झालं आहे तेव्हापासून एका फीचर ची मागणी सर्वाधिक आहे, ते म्हणजे एकच व्हाट्सअप नंबरच अकाउंट दोन वेगवेगळ्या फोन्समध्ये वापरता येणे. अनेक वर्षांपासूनची युजर्सची ही मागणी व्हाट्सअप न मान्य केली आहे.

Whatsapp dp

 मेटा अंतर्गत आल्यापासून Whatsapp मध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. डिलीट फॉर एव्हरीवन लार्ज फाइल्स सेंड न्यू वन्स मोड आणि कम्युनिटी फीचर हे नवीन पिक्चर मेटा अंतर्गत व्हाट्सअप चा समावेश झाल्यानंतर आले आहेत. तर आता व्हाट्सअप एकच व्हाट्सअप अकाउंट दोन वेगवेगळ्या फोन्स मध्ये वापरण्याची सुविधा युजर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे.

 ज्या प्रकारे तुम्ही फोन आणि कम्प्युटरवर तुमचं अकाउंट लॉगिन करू शकता त्याचप्रमाणे आता फोन्स देखील वापरता येतील. याआधी Whatsapp कम्प्युटर आणि फोन लिंक करून देत होतं परंतु टेलिग्राम प्रमाणे दोन फोन लिंक करणे अशक्य होतं. तुम्ही फोनवरील एका व्हाट्सअप अकाउंटला चार कम्प्युटर जोडू शकता. आता दोन फोनवर एकच Whatsapp अकाउंट वापरता येईल चला जाऊन जाणून घेऊया कशी आहे प्रोसेस.

Also Read  भारतातील पहिलं अॅपल स्टोअर आजपासून मुंबईत सुरु होणार

एकच Whatsapp अकाउंट दुसऱ्या फोनची कसं लिंक करायचं?

सर्वप्रथम दोन स्मार्टफोनवर नवीन आणि लेटेस्ट Whatsapp वर्जन असेल याची खात्री करून घ्यावी.नवीन वर्जन नसेल तर गुगल प्ले स्टोअरवरून किंवा एप्पल स्टोअरवरून नवीन व्हाट्सअप वर्जन दोन्ही फोन्स वर इन्स्टॉल करून घ्या.

1. दुसऱ्या डिवाइस वर व्हाट्सअप ओपन करा आणि ॲग्री अँड कंटिन्यू वर टॅप करा.

2. त्यानंतर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून मेनू ओपन करा.

Also Read  The Passion of the Christ - 1 Movie, 2 Cuts - Theatrical & Recut Versions

3. त्यानंतर लिंक डिव्हाइस वर टॅप करा एक किंवा कोड दिसेल.

4. तुमच्या प्राथमिक फोनवर जा जिथे सध्या तुमचं व्हाट्सअप सुरू आहे व्हाट्सअप ओपन करा आणि वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन वर क्लिक करा.

5. त्यानंतर लिंक डिव्हाइस वर टॅप करा

6. आता व्हाट्सअप कॅमेरा ओपन होईल त्याने दुसऱ्या फोनवरील किंवा कोड स्कॅन करा.

7. मेसेज सिंक होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या दुसऱ्या फोनवरील व्हाट्सअप वापरण्यास रेडी होईल.

दुसऱ्या फोनवरील Whatsapp  अकाउंट बंद कसं करायचं?

दुसऱ्या फोन हरवल्यास किंवा इतर कारणांमुळे जर तुम्हाला दुसऱ्या फोनचे कम्प्युटर वरील Whatsapp बंद करायचे आणि असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.

1.तुमच्या प्राथमिक फोनवर व्हाट्सअप ओपन करा.

2. वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.

Also Read  New Delhi:चारचाकी डिझेल वाहनांवर 2027 पासून बंदी घालावी; भारत सरकारच्या पॅनेलचा प्रस्ताव

3. त्यानंतर लिंक डिव्हाइस वर क्लिक करा.

4 तुमच्या दुसऱ्या फोनवर टॅप करा आणि लॉग आऊट निवडा.

5 तुमच्या दुसऱ्या फोनवरील Whatsapp बंद होईल ही पद्धत वापरून तुम्ही दुसऱ्या फोनवरील प्राथमिक फोनवरील व्हाट्सअप देखील बंद करू शकता.आहे की नाही हे कमाल चे  फिचर एकाच क्रमांकावरून आपण दोन फोनवर अगदी सहजरित्या व्हाट्सअप वापरू शकतो.

मित्रांनो आजच्या या पोस्टवर मधून आपल्याला एकाच क्रमांकावरून दुसऱ्या फोनवर Whatsapp कसे वापरायचे आणि त्याची सेटिंग कशी करायची हे आपल्याला समजलेले असेल अशी आशा व्यक्त करतो या पोस्टद्वारे आपल्याला Whatsapp  बद्दल माहिती मिळालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित पोस्ट बघण्यासाठी माझ्या वेबसाईटला सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा धन्यवाद 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?