weight loss diet plan in hindi-घरगुती उपाय

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

आज पासून आपल्या ब्लॉगवर नवीन सदर सुरू करत आहोत ज्याचे नाव आहे औषध दर्शन स्वामी रामदेवजी महाराज द्वारा योग शिबिरत सांगितलेले चमत्कारिक प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे. त्यातीलच पहिला भाग खालील प्रमाणे आहे. या प्रयोगाद्वारे आपण घरबसल्या अनेक रोगांवर मात करू शकतो.

1.आयुर्वेदाद्वारे आपण अनेक रोगांवर घरबसल्या घरगुती उपचार करून मात करू शकतो. त्यासाठी आपण आजचा लेख वाचा. आजच्या लेखामध्ये आपण लठ्ठपणा आणि मधुमेह यावर कसा करायचा ते बघणार आहोत.

weight loss diet plan in hindi

weight loss diet plan in hindi- लठ्ठपणा व मधुमेह नाशक दलिया

सामग्री

गहू- 500 ग्रँम |

बाजरी -300 ग्रॅम

तांदूळ 500 ग्रँम ।

मुग 400 ग्रॅम

सर्व वेगवेगळे भाजून जाडसर (दलिया) दळा. यात ओवा 20 ग्रॅम व पांढरी तीळ

50 ग्रँम मिसळा.

जवळजवळ 50 ग्रँम दलिया 400 ग्रँम पाण्यात घालून शिजवा. आवडी नुसार

भाज्या व मीठ घाला. नियमितपणे 15-30 दिवस हा दलिया खाल्ल्याने मधुमेह समाप्त

होतो. लद्‌ठपणा असलेल्यांनी, हृदयरोगी यांनी दलियाचा नियमित वापर करून आपलं

वजन कमी करू शकता.

2.मोतीबिंदू व ग्लूकोमानाशन ‘नेत्रज्योती

पांढऱ्या कांद्याचा रस : 10 मिली.

आल्याचा रस : 10 मिली.


लिंबाचा रस : 10 मिली.

मध : 50 मिली,

वरील सर्व साहित्य एकत्र करा. रोज 2-2 थेंब डोळ्यात घातल्यास मोतीबिंदू
तुटतो. ग्लुकोमाच्या रोग्यांच्या डोळ्यांचा दाब कमी झाल्याने हळूहळू ठीक होतो.

वरील औषध आश्रमात दिव्य नेत्रज्योतीच्या नावाने विशेष रुपाने तयार केले जाते.
ज्याच्या प्रयोगाने अनेक रोग्यांना लाभ मिळाला आहे.

3.दंत विकारनाशक मंजन

हळद 100 ग्रॅम

सैंधव मीठ : 100 ग्रॅम.
तुरटी 100 ग्रॅम | कडूलिंबाची पाने : 100 ग्रॅम
बाभळाचीसाल. : 100 ग्रॅम | अक्कलकारा फूल : : 50 ग्रॅम
तुम्बरूबीज 50 ग्रॅम लवंग 20 ग्रॅम
बेहड्याची साल : 50 ग्रॅम ।
वरील सर्व औषध योग्य प्रमाणात घेऊन मंजन तयार करा .यामुळे दंत रोग नाहीसे होतात.

1 thought on “weight loss diet plan in hindi-घरगुती उपाय”

  1. Pingback: Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते? - आपला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?