WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?
सर्वात अगोदर आपल्याला Platy store वर जावे लागेल.
यानंतर Notification Hiostry या नावाच्या आपला install करावे लागेल .
install झाल्यानंतर Notification Hiostry हे ॲप खूप उघडावे लागेल
Notification Hiostry ॲप मध्ये खालच्या भागाला फोटो सारखी एक स्क्रीन दिसेल .
या स्क्रीनवर आपल्याला Accessibility services- disable notification access- disable हे दोन option दिसतील.
आता आपल्याला या दोन option ला Enable करायची आहे.
यानंतर ok बटनावर क्लिक करायचे आहे .
यासारखी तंत्रज्ञानवर आधारित माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा