स्वामी रामदेव जी महाराज द्वारा योग शिबिरात सांगितलेले चमत्कारी प्रयोग क्रमांक 4
हृदयरोग आम्लपित्त उदररोग व लठ्ठपणात लाभदायक दुधी भोपळ्याचा रस
सामग्री दुधी भोपळा 50 ग्रॅम पुदिनाचे पाने 7 तुळशीची पाने 7
सर्वांचा एक कप रस काढून दररोज सकाळी अनशापोटी प्यायल्याने
हृदयाच्या धमन्यांमध्ये आलेले अडथळे दूर होतात.
आम्लपित्त व समस्त उदर रोगांचा नाश करण्यासाठी
दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे घेतला पाहिजे.
आजची स्टोरी बघितल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
यापुढेही असेच स्टोरी पाहण्यासाठी वेबसाईटला सबस्क्राईब करा Read More