स्वामी रामदेव जी महाराज यांनी सांगितलेले चमत्कारिक प्रयोग
जुन्या खोकल्याचे अचूक औषध काळे मीरे
काळे मेरे दिवसात 5 ते 7 देऊन हळूहळू चघळल्या ने
खोकल्यात पहिल्याच दिवशी ताबडतोब लाभ होतो
एकावेळी दोन तीन काळे मिरे तोंडात टाकून चोखा
या प्रयोगाने ठीक झालेला बघितलेला आहे.
मी स्वतः हा प्रयोग करून बघितलेला आहे
खूप फायदा होतो
स्टोरी बघितल्या बद्दल धन्यवाद आणखी वाचनीय लेख -