विद्यार्थी प्रवेश-निर्गम नोंदणी रजिस्टर तयार करण्यासाठी खालील form मध्ये आवश्यक माहिती भरा. gagaaagमाहिती भरल्यानंतर PDF preview तपासा आणि “PDF डाउनलोड करा” button वर क्लिक करा. तयार होणाऱ्या PDF मध्ये शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याची माहिती, प्रवेश दिनांक, जन्म दिनांक, निर्गम माहिती आणि स्वाक्षरीचे तपशील समाविष्ट केले जातील.
विद्यार्थी प्रवेश-निर्गम नोंदणी
माहिती भरा आणि थेट PDF डाउनलोड करा. Preview दाखवले जाणार नाही.
शाळेची माहिती
विद्यार्थ्याची माहिती