Udise SDMS मध्ये विद्यार्थी वर्ग तुकडी ॲड करणे
नमस्कार मित्रांनो
आजच्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी माहिती भरत असताना वर्ग तुकड्या कशा ऍड करायच्या.
सर्वप्रथम आपल्याला गुगल वर जाऊन sdms असे सर्च करून स्टुडन्ट पोर्टलवर करावे लागेल . लॉगिन केल्यानंतर आपल्याला इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे windows दिसेल.
वरील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सेक्शन मॅनेजमेंट हे ऑप्शन निवडायचे आहे. त्या ऑप्शन वरती मी लाल बॉक्स दाखवून बाण दाखवलेला आहे. सेक्शन मॅनेजमेंट हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला खाली दाखवलेल्या इमेज प्रमाणे विंडो दिसेल.
वरील विंडो मध्ये दाखवल्याप्रमाणे Add Section यामध्ये
तुम्हाला ज्या वर्गात सेक्शन म्हणजे तुकडी ऍड करायची आहे .तो वर्ग निवडा त्यानंतर समोरील हिरव्या बॉक्समध्ये ABCD प्रमाणे तुकडी निवडा त्यानंतर तिसऱ्या हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये मेडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी भाषा निवडा आणि सर्वात शेवटी बाण दाखवलेला आहे. या पर्यायाला क्लिक करा खाली लगेच आपली तुकडी ऍड झालेली आपल्याला दिसेल.
त्या ठिकाणी एक्सपांड सेक्शन या ठिकाणी तुकडी आपल्याला ऍड झालेली दिसत आहे. अशाप्रकारे आजच्या पोस्टमध्ये आपण यु-डायस मध्ये विद्यार्थी माहिती भरत असताना वर्ग तुकड्या ADD करावे याबाबत माहिती घेतलेली आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानावर आधारित पोस्ट बघण्यासाठी अवश्य भेट द्या धन्यवाद