नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण नवीन आर्थिक वर्ष 2023- 2024 यामध्ये गुंतवणुकीच्या Smart Investment पर्यायाबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये Smart Investment पीपीएफ गुंतवणूक Smart Investment कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया. आपण माझ्या ब्लॉगवर नवीन असाल तर या वेबसाईटला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा तसेच पोस्टला रेटिंग द्या.
2023-2024 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. तुम्हीही या आर्थिक वर्षात Smart Investment गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये Smart Investment गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
आर्थिक वर्ष सुरू की गुंतवणुकीची सुरुवात होते. महिला नावकी केली तर बचत होईल यासाठी विचार केला. तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडंड फंडामध्ये विकास करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
चला जाणून घेऊयात Smart Investment पाच फायदे.
सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीसाठी PPF व्याज दर 7.1 टक्के निश्चित केला आहे. हा तिमाहीचा 12वा टप्पा असून व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
ही सर्वोत्तम गुंतवणूक असू शकते.
इतर लहान गुंतवणुकीच्या तुलनेत PPF वर Smart Investment कमी व्याजदर असू शकतो. परंतु कर बचतीसाठी ही सर्वोत्तम गुंतवणूक असू शकते. पीपीएफ ही ईईई श्रेणीतील Smart Investment गुंतवणूक आहे. यामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक. केल्यास करसवलत मिळते. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त असते.
दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा करून, तुम्ही PPF मधून 40 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.
पीपीएफ Smart Investment ही सुरक्षित गुंतवणूक
पीपीएफ ही सुरक्षित Smart Investment गुंतवणूक मानली जाते. कारण यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 100 टक्के परतावा मिळतो. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे कमी धोक्याचे असते.
पीपीएफमध्ये Smart Investment गुंतवणुकीचा एक फायदा म्हणजे तुम्ही एकूण बचतीच्या २५ टक्के कर्ज घेऊ शकता. एवढेच नाही तर तीन वर्षांच्या आत कर्जाची परतफेड केल्यास तुम्हाला फक्त 1 टक्के वार्षिक व्याज द्यावे लागेल.
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पीपीएफ Smart Investment गुंतवणुकी संदर्भात सविस्तर माहिती बघितलेली आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो ही पोस्ट आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा खाली व्हाट्सअप आणि फेसबुक बटन आहे त्यावरती क्लिक करून आपण पोस्ट शेअर करू शकता. वेबसाईटवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटणावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन पोस्ट आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद
Pingback: Tata smart investment plan: in hindi - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Top 5 best laptop on Amazon - आपला अभ्यास- Aplaabhyas
I do trust all of the ideas you have introduced to your
post. They are very convincing and can definitely work.
Still, the posts are too short for novices. May just you please lengthen them a little from next time?
Thank you for the post.
Asking questions are really pleasant thing if you are not understanding anything entirely,
except this piece of writing presents fastidious understanding
yet.
Thanks for sharing your thoughts about t news owner. Regards