Shalarth pay Bill May 2023 :माहे मे 2023 चे वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत.
उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येते की , माहे एप्रिल 2023 ची सर्व प्राथमिक शाळांची देयके जिल्हा स्तरावरून Approve करण्यात आलेली आहेत.
Shalarth pay Bill May 2023 मे 2023 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.
Shalarth pay Bill May 2023 ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे मे 2023 चे वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.
SShalarth pay Bill May 2023 जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.
ज्या कर्मचाऱ्यांना अद्यापही PRAN Number मिळालेला नाही त्यांचे माहे मे 2023 चे वेतन मागविण्यात येऊ नये. यापुर्वी सुचना देऊनसुद्धा अद्यापही कर्मचाऱ्यांचे PRAN Number काढण्यात आलेले नाहीत. NPS कपात ही ऐच्छिक नसून अनिवार्य कपात आहे व सदर कपात करण्याची जबाबदारी संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांची आहे. त्यामुळे या नंतर ज्या शाळेतील NPS कर्मचाऱ्याची NPS कपात वेतनामधून होणार नाही. त्या शाळेचे देयक जिल्हास्तरावर स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. ज्या कर्मचाऱ्यांचे नियमीत वेतनामधून NPS /GPF यापैकी कुठलीच कपात होत नसेल , तर अशा बाबतीत यानंतर भविष्यात कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यासाठी संबंधीत मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
Shalarth pay Bill May 2023 मे 2023 चे देयक सादर करावयाचे वेळापत्रक
▶DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-2 कडे देयक फॉरवर्ड करणे 16 मे 2023
▶हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ. यांना सादर करणे 17 मे 2023
DDO-2 ने शालार्थ प्रणालीतून देयक DDO-3 कडे फॉरवर्ड करणे 18 मे 2023
▶हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे 19 मे 2023
मे 2023 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.
ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे मे 2023 चे वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.
जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.
ज्या कर्मचाऱ्यांना अद्यापही PRAN Number मिळालेला नाही त्यांचे माहे मे 2023 चे वेतन मागविण्यात येऊ नये. यापुर्वी सुचना देऊनसुद्धा अद्यापही कर्मचाऱ्यांचे PRAN Number काढण्यात आलेले नाहीत. NPS कपात ही ऐच्छिक नसून अनिवार्य कपात आहे व सदर कपात करण्याची जबाबदारी संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांची आहे. त्यामुळे या नंतर ज्या शाळेतील NPS कर्मचाऱ्याची NPS कपात वेतनामधून होणार नाही. त्या शाळेचे देयक जिल्हास्तरावर स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. ज्या कर्मचाऱ्यांचे नियमीत वेतनामधून NPS /GPF यापैकी कुठलीच कपात होत नसेल , तर अशा बाबतीत यानंतर भविष्यात कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यासाठी संबंधीत मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
माहे मे 2023 पासून ज्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग जि.प. बुलडाणा कडून GPF क्रमांक मिळालेला नाही त्यांचे GPF कपात करण्यात येऊ नये.
माहे मे 2023 मध्ये ऑनलाईन जिल्हा बदलीने कार्यमुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांचे मे 2023 या संपुर्ण महिन्याचे वेतन हे बदली पुर्वीच्या शाळेवरूनच अदा करण्यात यावे.
शालार्थ प्रणालीमध्ये उन्हाळी सुटी या जिल्हा स्तरावरून नोंदविल्या असल्याने प्रत्येक शिक्षकांचा TA हा शुन्यच येणार आहे. प्रत्येक शिक्षकांचा TA हा शुन्य येत असलेबाबत खात्री करावी. नंतरच देयक फॉरवर्ड करावे. जर याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास जिल्हा समन्वयक यांचेशी संपर्क करावा.
Income Tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2022-23 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता) / 10 याला 100 च्या पटीत ) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.
देयक Forward केल्यानंतर एकाही शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करू नये याबाबत अधिनस्त सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे.वारंवार सुचना देऊनसुद्धा शिक्षक आपले शाखा बदल करत आहेत व त्यामुळे वेतन जमा होण्यास अडचणी होत आहेत.
Non Government मधील Other Recovery या Tab चा उपयोग करण्यात येऊ नये. Other Recovery मधील सर्व कपाती या Other Deduction मध्ये टाकण्यात याव्या.
शालार्थ प्रणालीमध्ये झालेल्या नवीन बदलानुसार यानंतर BASIC, 7PCDA ,HRA,TA NPS ALLOW या व्यतीरीक्त सर्व Tab या बंद करण्यात आलेल्या आहेत. सन 2022-23 या आर्थिक वर्षामधील प्रलंबीत असलेले वेतन हे सन 2023-24 मध्ये शालार्थ प्रणालीमधून अदा करणे शक्य होणार नाही.
यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून विना पुर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. यानंतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.
Non Govt Deduction हे प्रणाली मध्ये कपात करावे. या महिन्यापासून Income Tax , Co-op Bank , Credit Society , Other Deduction , RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.
Paybill Generate केल्यानंतर DDO 1 (मुख्याध्यापक ) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे.
सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हार्ड कॉपी देयकासोबत Change Statement , Outer ,Inner , Aquittance . Bank Statement, महागाई भत्ता फरकाचे Statement व नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र तसेच आयकर विवरणपत्र सही व शिक्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात 16 मे 2023 पर्यंत सादर करावे.
प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून ( Excel file ) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना – 26 तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना , संकलीत नमुना – 26 , Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास 17 मे 2023 पर्यंत सादर करावे. पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 18 मे 2023 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत DDO 3 ( शिक्षणाधिकारी ) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.
पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक 19 मे 2023 ला लेखा शाखा , शिक्षण विभाग (प्राथमिक) , जिल्हा परीषद बुलडाणा येथे नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत नमुना -26 , बँक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कूल बाबतीत नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील change Statement , Outer ,Inner, Aquittance, Bank Statement याप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीसह सादर कराव्या.
दिनांक 19 मे 2023 ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.
शालार्थ बाबतीत इतर पोस्ट खालील प्रमाणे आहेत.
1. shalarth मध्ये लॉगिन कसे करावे. | येथे क्लिक करा |
2. shalarth मध्ये पासवर्ड बदलणे. | येथे क्लिक करा |
3. shalarth मध्ये पेस्लीप कशी डाऊनलोड करावी . | येथे क्लिक करा |
4. shalarth मध्ये डीए एरियस डाटा कसा भरावा . | येथे क्लिक करा |
5. shalarth मध्ये पगार बिल कसे जनरेट करावे . | येथे क्लिक करा |
6.shalarth मध्ये pay bill स्टेटस कसे बघावे . | येथे क्लिक करा |
7.shalarth चेंज डिटेल कसे भरावे . | येथे क्लिक करा |
Pingback: varishta vetan shreni nondani:वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी करणेबाबत - आपला अभ्यास- Aplaabhyas
great issues altogether, you simply gained a new reader. What may you suggest about your put up that you just made some days in the past? Any certain?
Thanks for the sensible critique. Me & my neighbor were just preparing to do a little research about this. We got a grab a book from our area library but I think I learned more clear from this post. I’m very glad to see such excellent info being shared freely out there.
Hello! Would you mind if I share your blog with my facebook group? There’s a lot of folks that I think would really appreciate your content. Please let me know. Thanks
I truly enjoy studying on this website , it has excellent blog posts. “Wealth and children are the adornment of life.” by Koran.
Hi! Someone in my Myspace group shared this website with us so I came to take a look. I’m definitely loving the information. I’m bookmarking and will be tweeting this to my followers! Terrific blog and outstanding design.
You made a few nice points there. I did a search on the issue and found the majority of people will have the same opinion with your blog.
What Is Sugar Defender? Sugar Defender Drops is a powerful friend for people who want to control their blood sugar levels
Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.
Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading? I’m trying to find out if its a problem on my end or if it’s the blog. Any responses would be greatly appreciated.
I¦ve been exploring for a bit for any high-quality articles or weblog posts in this kind of space . Exploring in Yahoo I eventually stumbled upon this web site. Reading this information So i am satisfied to show that I’ve an incredibly just right uncanny feeling I came upon exactly what I needed. I most certainly will make sure to don¦t fail to remember this website and provides it a look on a continuing basis.
Today, I went to the beachfront with my children. I found a sea shell and gave it to my 4 year old daughter and said “You can hear the ocean if you put this to your ear.” She placed the shell to her ear and screamed. There was a hermit crab inside and it pinched her ear. She never wants to go back! LoL I know this is completely off topic but I had to tell someone!
After study a few of the blog posts on your website now, and I truly like your way of blogging. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back soon. Pls check out my web site as well and let me know what you think.
Hello.This post was extremely fascinating, especially because I was looking for thoughts on this subject last Thursday.
Hello! This is my first visit to your blog! We are a team of volunteers and starting a new project in a community in the same niche. Your blog provided us beneficial information to work on. You have done a outstanding job!
There are actually lots of particulars like that to take into consideration. That may be a nice point to carry up. I offer the ideas above as normal inspiration but clearly there are questions just like the one you convey up where the most important thing can be working in honest good faith. I don?t know if greatest practices have emerged round things like that, however I am positive that your job is clearly identified as a good game. Each girls and boys really feel the impression of only a moment’s pleasure, for the rest of their lives.
Very interesting details you have noted, thankyou for posting. “What is harder than rock, or softer than water Yet soft water hollows out hard rock. Persevere.” by Ovid.
I was very pleased to find this web-site.I wanted to thanks for your time for this wonderful read!! I definitely enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.
Thank you for the auspicious writeup. It in truth was once a amusement account it. Glance complicated to far delivered agreeable from you! By the way, how can we keep up a correspondence?
I was recommended this web site by my cousin. I’m not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my problem. You are amazing! Thanks!
I view something really special in this internet site.
What Is ProDentim? ProDentim is a teeth health supplement developed to repopulate the mouth with good bacteria and improve overall dental health.
I like this web blog so much, bookmarked.
What is Java Burn? Java Burn is a unique and innovative product that enhances your morning coffee routine.
Fantastic goods from you, man. I have understand your stuff previous to and you’re just too great. I really like what you have acquired here, really like what you’re stating and the way in which you say it. You make it enjoyable and you still care for to keep it sensible. I cant wait to read much more from you. This is actually a wonderful website.
Some truly select blog posts on this internet site, saved to fav.
Thanks for this wonderful post, I am glad I found this site on yahoo.
Your house is valueble for me. Thanks!…
What does the Lottery Defeater Software offer? The Lottery Defeater Software is a unique predictive tool crafted to empower individuals seeking to boost their chances of winning the lottery.
What Is Wealth Signal? Wealth Signal isn’t just a financial tool; it’s a new way of thinking about and achieving wealth. Unlike traditional methods that focus on external strategies, Wealth Signal emphasizes changing your internal mindset.
F*ckin’ awesome things here. I’m very happy to see your article. Thanks so much and i am having a look ahead to contact you. Will you please drop me a e-mail?
The following time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I do know it was my option to read, but I actually thought youd have something interesting to say. All I hear is a bunch of whining about one thing that you may repair for those who werent too busy on the lookout for attention.
Hello there! Would you mind if I share your blog with my twitter group? There’s a lot of folks that I think would really enjoy your content. Please let me know. Many thanks
I keep listening to the news update lecture about receiving boundless online grant applications so I have been looking around for the top site to get one. Could you tell me please, where could i find some?
I beloved up to you will receive carried out right here. The cartoon is tasteful, your authored material stylish. however, you command get bought an shakiness over that you want be turning in the following. in poor health indubitably come more beforehand once more as precisely the same nearly a lot continuously inside of case you protect this increase.
I went over this internet site and I believe you have a lot of superb information, saved to fav (:.
You made some decent points there. I did a search on the issue and found most persons will agree with your blog.
I think that is among the most significant info for me. And i am happy reading your article. But want to statement on some common things, The website taste is great, the articles is in point of fact great : D. Excellent task, cheers
Dead pent subject matter, Really enjoyed looking at.
I do love the manner in which you have framed this particular difficulty plus it does indeed give me personally a lot of fodder for consideration. Nevertheless, through what precisely I have personally seen, I basically wish as the actual feed-back stack on that people continue to be on issue and don’t start on a soap box regarding the news du jour. Still, thank you for this superb point and even though I do not necessarily concur with this in totality, I regard the perspective.
Hello there! Would you mind if I share your blog with my twitter group? There’s a lot of people that I think would really enjoy your content. Please let me know. Thank you
Hey this is somewhat of off topic but I was wondering if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML. I’m starting a blog soon but have no coding know-how so I wanted to get guidance from someone with experience. Any help would be enormously appreciated!
What i do not realize is actually how you’re not actually much more well-liked than you may be now. You’re so intelligent. You realize therefore considerably relating to this subject, produced me personally consider it from so many varied angles. Its like women and men aren’t fascinated unless it’s one thing to accomplish with Lady gaga! Your own stuffs great. Always maintain it up!
Very interesting information!Perfect just what I was looking for! “The whole point of getting things done is knowing what to leave undone.” by Lady Reading.
I do not even know how I ended up here, but I thought this post was good. I don’t know who you are but certainly you are going to a famous blogger if you are not already 😉 Cheers!
We’re a group of volunteers and starting a new scheme in our community. Your website offered us with valuable info to work on. You have done a formidable job and our whole community will be grateful to you.
I know this if off topic but I’m looking into starting my own weblog and was curious what all is needed to get setup? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very internet savvy so I’m not 100 positive. Any suggestions or advice would be greatly appreciated. Kudos
Hello! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new initiative in a community in the same niche. Your blog provided us valuable information to work on. You have done a marvellous job!
It’s really a great and useful piece of info. I’m glad that you shared this useful information with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.
I do not even know the way I finished up here, however I assumed this put up was good. I do not realize who you’re but definitely you are going to a well-known blogger should you aren’t already 😉 Cheers!
I?¦m not positive where you’re getting your information, however good topic. I must spend some time studying more or understanding more. Thank you for magnificent info I was looking for this info for my mission.
I am not sure where you’re getting your info, but great topic. I needs to spend some time learning more or understanding more. Thanks for wonderful info I was looking for this info for my mission.
I have been exploring for a bit for any high-quality articles or blog posts on this kind of area . Exploring in Yahoo I eventually stumbled upon this web site. Reading this info So i am satisfied to exhibit that I have an incredibly good uncanny feeling I found out just what I needed. I such a lot undoubtedly will make sure to don’t omit this web site and give it a glance on a constant basis.
fantastic issues altogether, you simply gained a brand new reader. What may you suggest in regards to your submit that you just made some days in the past? Any positive?
Thiss posst wipl assist the internet people for creating neww blg oor
even a weblog frm stawrt to end.