shalarth.maharashtra.gov.in:शालार्थ मध्ये पे बिल स्टेटस कसे पाहावे? 

Rate this post

नमस्कार मित्रांनो , आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत शालार्थ पोर्टल वरती टेबल स्टेटस कसे पहावे. याविषयी सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम शालार्थ वेबसाईटवर जाऊन लॉगिन करायचे आहे. लॉगिन कसे करावे हे माहीत नसेल तर या ठिकाणी क्लिक करा आपल्याला लॉगिन विषयी सविस्तर माहिती त्या पोस्टमध्ये दिलेली आहे.

shalarth.maharashtra.gov.in: लॉगिन केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे खालील विंडो चे निरीक्षण करा. 

Also Read  shalarth मध्ये change detail कसे भरावे ?
Payroll
shalarth

वरील विंडोमध्ये दाखवलेल्या प्रमाणे  लाल बॉक्समध्ये दाखवल्याप्रमाणे Payroll या ऑप्शन वरती माऊस कर्सर नेऊन समोरच्या टॅब मध्ये आपल्याला जायचे आहे तो टॅब खालील विंडोमध्ये दाखवलेला आहे खालील विंडो चे निरीक्षण करा. shalarth shalarth shalarth shalarth

 Payroll generation view
shalarth

 shalarth shalarth shalarthवरील विंडोमध्ये दाखवल्याप्रमाणे  आपल्याला Payroll generation view या टॅब वर माऊस कसा न्यायचा आहे तर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे त्यामधील माहिती खाली देत आहोत.

View /delete/ approve
shalarth

शालार्थ मध्ये पे बिल स्टेटस कसे पाहावे?

shalarth shalarthshalarth वरील विंडोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला View /delete/ approve या टॅब वरती आपल्याला माऊसने क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे त्यामध्ये पगार बिलाचे म्हणजेच पे बिल चे सर्व स्टेटस आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे त्यामध्ये आपल्याला पगार दिला काय की डिलीट झाले किंवा रिजेक्ट झाले या प्रकारचे सर्व पर्याय या ठिकाणी दिसणार आहेत बहुचर डेट एन्ट्री सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे ट्रेझरी कार्यालयातून आलेल्या भोचर एंट्री या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि आपला पगार दिनाची स्टेटस सध्या काय आहे हे आपल्याला या ठिकाणी या टाईप मध्ये बघता येणार स्टेटस तारीख रिजेक्ट झाले असेल तर त्याचे कारण सर्व ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला बघता येणार आहे.

Also Read  shalarth: बील ग्रुप चे नाव कसे बदलावे ?
View /delete/ approve
shalarth

अमेझॉन वरती आकर्षक सवलतीसह खरेदी करण्यासाठी -लिंक ला क्लिक करा

अमेझॉन वरती आकर्षक सवलतीसह खरेदी करण्यासाठी -लिंक ला क्लिक करा

अमेझॉन वरती आकर्षक सवलतीसह खरेदी करण्यासाठी -लिंक ला क्लिक करा

2 thoughts on “shalarth.maharashtra.gov.in:शालार्थ मध्ये पे बिल स्टेटस कसे पाहावे? ”

  1. Pingback: shalarth मध्ये change detail कसे भरावे ? - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: shalarth: बील ग्रुप चे नाव कसे बदलावे ? - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?