नमस्कार मित्रांनो
आपला अभ्यास या ब्लॉगमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
आम्ही आपल्याला आपला अभ्यास या ग्रुपमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान याविषयी अनेक लेख देत आहोत. आपण आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या लेखामध्ये आपण शालार्थ मध्ये पासवर्ड कसा बदलावा याविषयी जाणून घेणार आहोत . आपल्याला कुठल्या विषयावर लेख हवा आहे किंवा ही पोस्ट आपल्याला कशी वाटली याबद्दल पोस्ट खाली पोस्ट आवडल्यास खाली व्हाट्सअप आणि फेसबुक बटन आहे त्यावर क्लिक करून पोस्टला शेअर करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया शालार्थ मध्ये जुना पासवर्ड कसा बदल करायचा.
त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम shalarth.maharashtra.gov.in वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी आपण गुगलमध्ये shalarth.maharashtra.gov.in असे इंग्रजीमध्ये टाईप करून सर्च करा. आपल्याला जर शालार्थ मध्ये लॉगिन कसे करायचे हे माहीत नसेल तर त्यासाठी मी लॉगीन कसे करावे ही पोस्ट लिहिलेली आहे.ते बघण्यासाठी येथे क्लिक करा. shalarth.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला खालील इमेज प्रमाणे विंडो दिसेल. त्यामध्ये लाल बॉक्स केलेला आहे त्या ठिकाणी change password असे दिसेल. त्यावरती क्लिक करा.
चेंजपासवर्ड यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे विंडो दिसेल त्यामध्ये तिथे बाण दाखवलेल्या हिरव्या रंगाचा old password म्हणजे आपण अगोदरचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला नवीन जो तयार करायचा आहे नवीन पासवर्ड टाका तिसरे ऑप्शन मध्ये confirm password टाकल्यानंतर चेंज पासवर्ड म्हणायचं सेव करायचे त्यानंतर आपला पासवर्ड चेंज झालेला आपल्याला दिसेल.
अशाप्रकारे च्या पोस्टमध्ये आपण शालार्थ मध्ये shalarth.maharashtra.gov.in जुना पासवर्ड कसा बदलायचा ते सविस्तर माहिती घेतलेली आहे .शालार्थ बाबतीत या वेबसाईटवर संपूर्ण मार्गदर्शन होणार त्यासाठी ही वेबसाईट बुक मार्क करून ठेवा आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना खाली व्हाट्सअप आणि फेसबुक बटन आहे तिथून नक्की शेअर करा आणि तंत्रज्ञानाविषयी आपल्याला कुठली पोस्ट हवी आहे कुठल्या विषयावर मार्गदर्शन हवे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
धन्यवाद
Pingback: shalarth: बील ग्रुप चे नाव कसे बदलावे ? - आपला अभ्यास- Aplaabhyas
I’m nnot tthat muc oof a internet rader too be
honet bbut your sites rewally nice, keep itt up!
I’ll goo ahead andd bookmark our sijte to come bck larer on. Cheers