SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम

SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम

5/5 - (1 vote)

ज्ञानसेवा तु साफल्यम्

SCERT PUNE Navbharat saksharta training

स्वातंत्र्याचा अमृत महोत्स
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०. Email-socialsciencedept@maa.ac.in
जा.क्र.राशैसंप्रपम/लो.शि./२०२३-२४/
दि.२९/०५/२०२३
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व ३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व ४) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक, सर्व ५) शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई ६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प. सर्व
विषय – केंद्र पुरस्कृत SCERT PUNE Navbharat saksharta training नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे प्रशिक्षणाबाबत.
संदर्भ – १. योजना कार्यालयाचे पत्र जा. क्र. शिसंयो/नभासा/२०२२-२३/योजना-३/१०२६ दिनांक १६.५.२३
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार उपरोक्त विषयानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण या संबंधी उल्लेख आहे. त्यातील परिच्छेद क्र. २१.४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की विशेषतः प्रौढ शिक्षणासाठी भक्कम आणि नाविन्यपूर्ण शासकीय उपक्रमाद्वारे तसेच, समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचे सहज आणि फायदेशीर एकत्रीकरण केले जाईल, ज्यामुळे १०० टक्के साक्षरतेचे उदिष्ट लवकरात लवकर साध्य करणे शक्य होईल. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. सदर योजेनेचा कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. सदर योजना केंद्र व राज्यशासन यामधील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात लागू करण्यात आलेली आहे.

Also Read  Cluster head exam held on 17 June 2023: केंद्रप्रमुख पदभरती परीक्षा 17 जूनला होणार

ऑनलाईन सर्वेक्षणासाठी मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सदर मोबाइल अॅपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. २ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. सबब आपण व आपले अधिनस्थ असणारे नवभारत साक्षरता योजनेचे काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपरोक्त कालावधीत ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्ह या समाज माध्यमावर उपस्थित राहावे.
Join होण्यासाठी Youtube live लिंक पुढीलप्रमाणे

Also Read  State science exhibition result:50 वे राज्यस्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

https://youtube.com/live/F4mVaLbOFjk?feature=share
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
धावत
(रमाकांत काठमोरे) सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे – ३०
१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२. २. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे – १.
प्रत माहितीस्तव –
१. मा. संचालक, योजना कार्यालय, पुणे.
प्रत कार्यवाहीस्तव –

  • गटशिक्षणाधिकारी (सर्व), पंचायत समिती (सर्व), महाराष्ट्र राज्य
    २/- उपरोक्त कालावधीत आपले अधिनस्थ असणारे विस्तारअधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, तसेच सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणासाठी online मोड मध्ये Youtube Live या समाज माध्यमावर उपस्थित राहणेबाबत संबधितांना आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.
Also Read  varishta vetan shreni nondani:वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी करणेबाबत

Navbharat-saksarta-program

26 thoughts on “SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम”

  1. Pingback: How to apply Cluster Head: (KENDRAPRAMUKH) exam केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी २०२३ पासून 42% वाढ - आपला अभ्यास- Aplaabhyas

  3. I’m really enjoying the design and layout of your blog.
    It’s a very easy on the eyes which makes it much more enjoyable for
    me to come here and visit more often. Did you hire out
    a designer to create your theme? Great work!

    Here is my website – vpn coupon 2024

  4. Please let me know if you’re looking for a article writer for your weblog.
    You have some really great articles and I believe I would be a good asset.
    If you ever want to take some of the load off, I’d love to write some content for your blog in exchange for a link back to
    mine. Please send me an email if interested. Thanks!

  5. Hi there, i read your blog occasionally and i own a similar one and i was just curious if you get a
    lot of spam remarks? If so how do you stop it, any plugin or
    anything you can suggest? I get so much lately it’s driving me mad so any assistance
    is very much appreciated.

  6. Thank you for any other informative site. The place
    else may just I get that type of info written in such an ideal manner?
    I’ve a challenge that I’m just now working on, and I have been at
    the glance out for such information.

  7. Very nice post. I just stumbled upon your weblog and wished
    to say that I’ve truly enjoyed surfing around your blog posts.
    In any case I’ll be subscribing to your rss feed and I
    hope you write again very soon!

  8. I’m impressed, I must say. Seldom do I come
    across a blog that’s both equally educative and interesting, and let me tell you,
    you have hit the nail on the head. The problem is something not enough men and women are speaking intelligently about.
    I am very happy that I stumbled across this during my search for something concerning this.

  9. I think this is one of the most vital information for me.
    And i’m glad reading your article. But wanna remark on some general
    things, The web site style is great, the articles is really great : D.
    Good job, cheers

  10. Heya are using WordPress for your site platform?
    I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do
    you need any html coding knowledge to make your own blog?
    Any help would be greatly appreciated!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?