RR vs SRH, IPL 2023 :चहलच्या 4 विकेटवर संदीप शर्माने पाणी फेरले, थरारक सामन्यात हैदराबादचा विजय

RR vs SRH, IPL 2023 :चहलच्या 4 विकेटवर संदीप शर्माने पाणी फेरले, थरारक सामन्यात हैदराबादचा विजय

Rate this post

RR vs SRH, IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत हैदराबादने राजस्थानचा चार विकेटने पराभव केला. अखेरच्या दोन षटकात रंगलेला थरार हैदराबादने जिंकला. राजस्थानने दिलेले २१५ धावांचे आव्हान हैदराबादने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलेय. अखेरच्या दोन षटकात हैदराबादने बाजी मारली.

Also Read  Ramzan Eid Celebration : देशभरात रमजान ईदचा मोठा उत्साह, महिनाभरच्या रोजानंतर सेलिब्रेशन

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

2 thoughts on “RR vs SRH, IPL 2023 :चहलच्या 4 विकेटवर संदीप शर्माने पाणी फेरले, थरारक सामन्यात हैदराबादचा विजय”

  1. Pingback: KKR vs PBKS Playing 11 : कोलकाता आणि पंजाब आमने-सामने, धवन विरोधात कशी असेल राणाची प्लेईंग 11 - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: Dhoni in IPL : 'धोनी ओवररेटेड फिनिशर, अनसोल्ड बॉलर विरोधात खेळता आलं नाही', टीम इंडियाच्या माजी - आपला अ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?