ott teacher transfer portal

3.5/5 - (4 votes)

नमस्कार मित्रांनो शिक्षक बदली संदर्भात बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष माननीय आयुष प्रसाद यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य खालील व्हिडिओमध्ये बघा

Also Read  सेतू अभ्यास पूर्व चाचणी : मराठी माध्यम

9 thoughts on “ott teacher transfer portal”

  1. शिक्षिका डबल पगार पैसे डबल घरभारडे दोघाना बदली शहरा जवळ एकले मुले मुलगी सोडून बायको सोडून रानात ५२ झाले मला मुलीचे लग्न म्हातारे आई वडील पैसा एक पगार . जोडपे दोन पगार नोकर देवते आम्ही काय पाप केल्ये सांगा घराचे लोन २०० 200 मिमी ज्यांनी १०००० रुपये देवून एन्सो काम काम केले ते सुटले त्यांची पहेले साकार नी तपासा राज्यात ५००० ० हजार लोक आहे आम्हा वर का अन्याय दुर्गम म्हणजे काय शोधा अधिकाराच्या साह्याने होतो त्यावर कार्यवादी करा वरोरा प.स. जि चंद्र पूर पायाला बँडेज बांधून एक महीना मे मेडीकल रजा घेतो व अपंग प्रमाणपत्र दाखवतो शाळेत कसा जातो ५० किमी तो मुख्यालयी राहातो का त्याला अपंग भत्ता मिळतो यावर बोला

  2. सौ. आशा विनायकराव कारवटकर

    जे शिक्षक कधीही अवघड मधे नोकरीला गेले नाही व 53वयोगटाच्या आत आहे त्यांना प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे. तसेच दोन्ही पतीपत्नी नोकरीत आहे व एकाच ठिकाणी वास्तवात आहे त्यांना अवघड मधिल एकाच शाळेत द्यायला हरकत नाही. जर दोघांनीही अवघड मधिल सेवा केली असेल तर अवघड मधे पुन्हा देऊ नये. वारंवार बदलीत एकलवर कायमच अन्याय होत आला आहे एकच कमावतो/कमवते परंतु कुटुंबाला सोडून एकटा अवघड मधे रूम करून जीवन 53पर्यंत काढतो
    म्हणजेच डबल खर्च मात्र दोघेही पतीपत्नी नोकरीला असेल तर एकाच घरात राहून दोन घरभाडे उचल करतो खरच या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. तसेच संवर्ग एक मधे लाभ घेणारे प्रामुख्याने दृष्टीदोष मधिल स्वत:कार बाईक चालवत शाळेपर्यंत जातात तरी सवलत घेतात. निकष धाब्यावर बसवले नाही का मग. कायमस्वरूपी अंधत्व असेल तर ठीक. असे भरपूर शिक्षक आहेत की ज्यांनी अवघड मधे जायला नको म्हणून प्रमाणपत्र तयार केलीत त्याचा त्रास इतरांना होतो. सर्व माहितही असुन देखिल विरोधी भुमिका घेऊन मानसिक व शारीरिक त्रास माझे सारखी शिक्षिका घेणार नाही. प्रत्येक वर्ग १ते७/८च्या शाळेत शिक्षक शिक्षिका दोघेही असणे गरजेचे. फक्त महिला शिक्षिका असेल तर गावाचे तेवढे पाठबळ मिळत नाही कारण ती प्रमुख शिक्षिका गावातील कमेटी/लोकांसोबत पार्टीत/ बैठकीत जाणार नाही. २०२२-२३ च्या बदलीत जे कधीही अवघड मधे नोकरीला गेले नाही त्यांना तिथे द्यायला पाहिजे व तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण शिक्षणाचा अवघड मधिल बालकांचा देखिल हक्क आहे🙏

  3. May I just say what a relief to discover somebody that actually understands what
    they’re talking about over the internet. You actually understand how to
    bring a problem to light and make it important.
    A lot more people really need to check this out and understand this
    side of your story. I can’t believe you’re not more popular because
    you definitely possess the gift.

    my webpage nordvpn special coupon code 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?