Ott Teacher transfer Order Download: बदली आदेश कसा download करावा
ऑनलाइन बदली पोर्टल (OTT) शिक्षक लॉगिन सुरू करण्यात आल्या बाबत…
जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांचे ऑनलाईन बदली आदेश डाऊनलोड करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत टीचर्स लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
सदरील लॉगिन आज रात्री 12.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तत्पूर्वी जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांनी आपले वैयक्तिक लॉगिन करून ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीत असलेले PDF स्वरूपातील बदली आदेश तात्काळ डाऊनलोड करून घ्यावेत.
Pingback: How to View Reports in Shalarth:शालार्थ मध्ये रिपोर्ट कसा काढावा - आपला अभ्यास- Aplaabhyas