नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपल्याला राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत old pension scheme for government employees कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबा त्यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन मिळण्याचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे.
राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास आता त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळणार आहे त्याकरिता महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रक काढून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत विविध फॉर्म या जीआर मध्ये दिलेले आहेत सदरील जीआर व फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा
शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की दिनांक एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उत्पादन लागू करण्यात येत आहे.
त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतन नियम लागू होईल;
2.दिनांक 1 नोव्हेंबर 2005 या निर्णयाच्या दिनांक पर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन योजना मिळवण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक तीन मधील विकल्प कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम आणि परिभाषित निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीने अंतर्गत शासनाच्या औषधान व्याज लाभासह रक्कम समायोजित करण्याचा अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञ होईल. सदर रक्कम सामाजिक झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञ राहील.
3. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवनावृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतन अनुद्नेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक प्राण नंबर अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्ती प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळाल्यास विकल्प कार्यालयाप्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे.
4.जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन किंवा रुग्णता अनुज्ञ करण्याबाबत विकल्प सादर करतील त्यांनी नमुना एक प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे आणि
5. या निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाने च्या दिनांक पासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद विकल्प देणे बंधनकारक राहील
6 शासन असाही आदेश देत आहे की जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शासकीय सर्व शाळा इतर विद्यापीठे संलग्नित मान्यता प्राप्त अनुदानित सर्व अशासकीय महाविद्यालय सर्वांना हा नियम लागू राहील.
संपूर्ण जीआर pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा
मित्रांनोआपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर ही पोस्ट आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच आपण माझ्या वेबसाईटवर नवीन असाल तर माझी वेबसाईट आपला अभ्यास वेबसाईटला सबस्क्राईब करा
Pingback: Smart Investment: PPF गुंतवणूक फायदेशीर जाणून घ्या फायदे - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Family pension letter:कुटुंब निवृत्ती योजना अंमलबजावणीचे आजचे पत्र - आपला अभ्यास- Aplaabhyas