पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये स्टोअर करून पाणी पिणे ठरू शकतं घातक

पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये स्टोअर करून पाणी पिणे ठरू शकतं घातक

Rate this post

Copper Bottles: आपण बालपणापासून अनेकवेळा ऐकलेलं आहे की, तांब्याच्या बॉटलमधील पाणी (Water In Copper Bottles) प्यायल्यामुळे आरोग्यावर्धक फायदे मिळतात.  हे  आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा किंवा आरोग्याबाबत जागरूक मित्र-मैत्रिणींकडूनही ऐकल आहे. यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते. याविषयी आयुर्वेदामध्ये अनेक फायदे असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही जर नियमितपणे तांब्याच्या बॉटलमधील पाणी पित असाल, तर शरीर अत्यंत एनर्जेटिक राहते. तसेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यासाठी मदत मिळते.

पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये ठेवून थंड करून पिणे धोक्याचं

तांब्याची बॉटल, स्टील, मातीचं गाडगं आणि प्लास्टिक किंवा कोणत्याही वस्तूमध्ये दीर्घकाळ पाणी भरून ठेवणं घातक असतं. समजा, तुम्ही मातीच्या भांड्यात जास्तकाळ पाणी भरून ठेवलात, तर त्यामध्ये जंतू तयार होतात. त्यामुळे आपल्या सामान्य रूम टेम्परेचरच्या वातावरणात एका भांड्यांत पाणी साठवून ठेवणं चांगलं असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये तांब्याची बॉटल, स्टील आणि प्लास्टिक यासारख्या बॉटल्स ठेवून थंड पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.

Also Read  Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?

तांब्याच्या बॉटलमधील जास्त पाणी पिणं टाळा

पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये स्टोअर करून पाणी पिणे घातक आहे. कारण साध्या वातावरणाच्या खोलीतील भांड्यात पाणी साठवून ठेवणं चांगलं आहे. तसेच एका दिवसामध्ये फक्त 3 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा. हे आरोग्याच्या दृष्टीने लक्षात घेणं आवश्यक आहे. याचा अतिरेक केला तर त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच यातील पाणी लवकर गरमही होतं आणि हे पाणी पोटासाठी अत्यंत धोकायदायक असतं.

Also Read  पाणी टंचाई! राज्यातील 274 गावं-वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्याच्या दिवसात पाणी पिणं चांगलं

एखाद्या तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी भरून ठेवल्यास त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हे पाणी शुद्ध पाणी बनतं. हे शुद्ध पाणी सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवण केल्यानंतर पिणं जास्त फायदेशीर असतं. पण आधी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, दिवसभरात फक्त  2  ते 3  ग्लासच तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिणे चांगलं असतं. अन्यथा याचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी घातक असतं. याचं कारण सध्या उन्हाळ्याचा काळ सुरू आहे. अशा कडाक्याच्या उन्हात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पित असाल तर आताचं हे टाळा. त्यापेक्षा हिवाळ्यात तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिल्यास ते अधिक आरोग्यदायी असतं.

Also Read  Heat Anxiety पासून स्वत: ची कशी काळजी घ्याल?

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

190 thoughts on “पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये स्टोअर करून पाणी पिणे ठरू शकतं घातक”

  1. Pingback: Ratan Tata : उद्योजक रतन टाटा यांचा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान - आपला अभ्यास- Aplaab

  2. Pingback: ISRO VSSC Recruitment 2023: मध्ये बंपर भरती; दरमाहा 1.42 लाखांपर्यंत वेतन मिळवण्याची संधी - आपला अभ्यास- Aplaabhyas

  3. Wow that was strange. I just wrote an incredibly long comment but after I clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyway, just wanted to say fantastic blog!

  4. I’m really impressed with your writing skills as well as with the layout on your blog.Is this a paid theme or did you modify it yourself? Eitherway keep up the nice quality writing, it is rare to see anice blog like this one nowadays.

  5. What’s Taking place i’m new to this, I stumbled upon thisI’ve found It absolutely helpful and it has helped me out loads.I’m hoping to give a contribution & assist other users like its helped me.Great job.

  6. Nice post. I was checking continuously this blog and I am impressed! Extremely helpful info specifically the last part 🙂 I care for such info much. I was looking for this particular info for a long time. Thank you and best of luck.

  7. I was suggested this blog through my cousin. I’m no longer sure whether ornot this submit is written by him as no one else recognize such precise about my difficulty.You’re incredible! Thank you!

  8. Hello there! This post couldn’t be written any better!Reading through this post reminds me of my previous room mate!He always kept chatting about this. I will forward this post to him.Pretty sure he will have a good read. Thanks for sharing!

  9. An intriguing discussion iss definitely worth comment. I believe thazt yououught to publish more about this issue, it mightt not be a taboo subject but typically folks don’t speakabout these issues. To the next! Alll the best!!

  10. Wow that was unusual. I just wrote an really longcomment but after I clicked submit my comment didn’t show up.Grrrr… well I’m not writing all that over again. Anyway, just wanted to say fantastic blog!

  11. hi!,I love your writing very a lot! percentage we be in contact extra approximately your article on AOL? I need an expert on this house to unravel my problem. Maybe that is you! Looking forward to peer you.

  12. Hi there! This post could not be written much better! Looking through this post reminds me of myprevious roommate! He constantly kept preaching about this.I’ll send this article to him. Pretty sure he will have a goodread. Many thanks for sharing!

  13. Hi there! I simply want to give you a big thumbs up for the great information you have right here on this post. I will be returning to your blog for more soon.

  14. Greetings! I’ve been reading your blog for some time now and finally got the courage to go ahead and give you a shout out from Lubbock Texas! Just wanted to tell you keep up the excellent job!

  15. I truly appreciate this post. I¡¦ve been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thx again

  16. Thank you for the auspicious writeup. It actually used to be a enjoyment account it. Look complex to more added agreeable from you! However, how can we be in contact?

  17. Thanks for the auspicious writeup. It actually was once a leisure account it.Glance advanced to far added agreeable from you!However, how can we be in contact?

  18. Thanks for your marvelous posting! I truly enjoyedreading it, you could be a great author. I will ensure that I bookmark your blog and may come backlater on. I want to encourage you continue yourgreat job, have a nice day!

  19. Hey there! I just would like to offer you a huge thumbs up for your great info you have right here on this post. I am coming back to your blog for more soon.

  20. Ahaa, its pleasant dialogue regarding this article at this place at this blog, I haveread all that, so now me also commenting at this place.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?