झारखंड रेजिस्ट्रेशन mbbs 2025
झारखंड रेजिस्ट्रेशन नोटीस झारखंड हे देशातील Open state quota राज्य आहे राज्यात केवळ एकच Private Medical College आहे Laxmi Chandrawanshi Medical College Palamu Jharkhand Open State मध्ये सगळ्यात कमी cut off आणि सगळ्यात Lowest फीस चे हे कॉलेज आहे. रेजिस्ट्रेशन साठी 2 लाख रुपये एवढे Security Deposite आहे रेजिस्ट्रेशन 16/07/2025 ते 26/07/2025 पर्यंत चालू असणार […]
झारखंड रेजिस्ट्रेशन mbbs 2025 Read More »