छोट्या व्यवसायांसाठी तयार केलेले फ्री Billing + Stock Software (PDF Invoice सह) — आजच वापरून पहा!
छोट्या व्यवसायांसाठी तयार केलेले फ्री Billing + Stock Software (PDF Invoice सह) — आजच वापरून पहा! आजच्या डिजिटल युगात छोट्या व्यवसायांना सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे —बिलिंग, स्टॉक, ग्राहक व इनव्हॉइस व्यवस्थापन सोपं करणे. अगदी दुकाने, किराणा, हार्डवेअर, फळभाज्या, दुध डेअरी, मोबाईल शॉप, इलेक्ट्रिक दुकाने, छोटा होलसेल – सगळ्यांनाच हे Software खूप उपयोगी आहे. […]