शैक्षणिक परिपत्रके

महावाचन उत्सव google link : जिल्हास्तरीय माहिती गोळा करण्याबाबत

महावाचन उत्सव: जिल्हास्तरीय माहिती गोळा करण्याबाबत महत्वाची सूचना: राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उत्सवाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांचे भाषिक कौशल्य विकसित करणे हा आहे. उत्सवाची थीम: या वर्षीच्या महावाचन उत्सवाची थीम “छत्रपती शिवाजी महाराज: प्रेरणा आणि शिकवण” आहे. या थिम अंतर्गत, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या […]

महावाचन उत्सव google link : जिल्हास्तरीय माहिती गोळा करण्याबाबत Read More »

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम pdf Download करा माझी शाळा सुंदर शाळा निकाल District_ranking_mazi_shala माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा, सुंदर शाळा, तिथे शिकतो मी, सुंदर असे वातावरण, शिकण्यास मन करते रम्य. शाळेच्या प्रवेशद्वारी, फुलांची सजावट, शाळेचा परिसर स्वच्छ, आणि हरितगार. शाळेच्या वर्ग खोल्या, सज्ज पुस्तके, शिक्षकांची ज्ञानाची ज्योत, शिकवतात आम्हाला. शाळेचे खेळाचे मैदान, आनंददायी,

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम Read More »

महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी २०२३ पासून 42% वाढ

महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी २०२३ पासून 42% वाढ

राज्य शासकीय व इतर पात्रकर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्यादरात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबतमहाराष्ट्र शासनवित्त विभागशासन निर्णय क्रमांकः मभवा- १३२३ /प्र. क्र. ६/ सेवा-९मंत्रालय, मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२दिनांक :- ३० जून, २०२३ वाचा – १. भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापनक्रमांक: १/१/२०२३-इ. II (बी), दिनांक ०३ एप्रिल, २०२३शासन

महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी २०२३ पासून 42% वाढ Read More »

TC student transfer certificate:शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. TC student transfer certificateमहाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागशासन निर्णय क्र. संकीर्ण-२३१६/(२२९/१६)/एस.डी.४मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय, मुंबई ४०००३२.दिनांक : १९ सप्टेंबर, २०१६१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ .२. माध्यमिक शाळा संहिता.३. शासन निर्णय क्र. पी आर ई/२०१०/(२१५) प्राशि-१, दिनांक ११

TC student transfer certificate:शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र Read More »

SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम

SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम

ज्ञानसेवा तु साफल्यम् स्वातंत्र्याचा अमृत महोत्ससत्यमेव जयतेमहाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०. Email-socialsciencedept@maa.ac.inजा.क्र.राशैसंप्रपम/लो.शि./२०२३-२४/दि.२९/०५/२०२३प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व२) उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व ३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व ४) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक, सर्व ५) शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई ६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प.

SCERT PUNE Navbharat saksharta training:नवभारत साक्षरता कार्यक्रम Read More »

varishta vetan shreni nondani:वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी करणेबाबत

महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसंपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./व.नि.प्रशिक्षण नानों/ २०२३/०२२८३प्रति,१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व), ३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व), ४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई, ५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व

varishta vetan shreni nondani:वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी करणेबाबत Read More »

Nipun Bharat Abhiyan WhatsApp group: निपुण भारत अभियानांतर्गत मातांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करणे

ज्ञानदीप मिटवी:अज्ञानसत्यमेव जयतेमहाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रिडा विभागसमग्र शिक्षामहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईजा.क्र.मप्राशिप/सशि/FLN/२०२३-२४ / 1503प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व.निपुणभारत75आज़ादी काअमृत महोत्सवदिनांक : 25 MAY 2023विषय:- भारत सरकारच्या निपुण भारत या कार्यक्रमांतर्गत माता गटांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी व सर्वाना एकाव्यासपीठावर घेऊन येण्यासाठी त्यांचे केंद्रनिहायनियंत्रण कक्ष (WhatsApp समूह व Community) तयार

Nipun Bharat Abhiyan WhatsApp group: निपुण भारत अभियानांतर्गत मातांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करणे Read More »

Cluster head exam held on 17 June 2023: केंद्रप्रमुख पदभरती परीक्षा 17 जूनला होणार

११)| केंद्रप्रमुख भरतीपरीक्षा परिषदेमार्फत याबाबत कारवाई सुरू असून अध्यक्ष, आयबीपीएस या कंपनी मार्फत याबाबतचे परीक्षा घेण्यात महाराष्ट्र राज्य | येणार असून सदरची परीक्षा १७ जून रोजी घेण्याचे परीक्षा परिषद प्रस्तावित असले बाबत सांगण्यात आले. १७ जून रोजीपरीक्षा घेऊन सदर परीक्षेचा निकाल २५ जून च्या दरम्यान जाहीर करण्याबाबत तसेच ३० जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण करून

Cluster head exam held on 17 June 2023: केंद्रप्रमुख पदभरती परीक्षा 17 जूनला होणार Read More »

OTT Teacher Transfer Order:जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती  आदेश सर्व जिल्हे

OTT Teacher Transfer Order:जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश सर्व जिल्हे

जिल्हा डाऊनलोड नांदेड डाऊनलोड भंडारा Waiting वर्धा Waiting नंदुरबार डाऊनलोड कोल्हापूर डाऊनलोड सोलापूर डाऊनलोड बुलढाणा डाऊनलोड सातारा डाऊनलोड हिंगोली डाऊनलोड परभणी डाऊनलोड जालना डाऊनलोड नगर डाऊनलोड बीड डाऊनलोड रत्नागिरी डाऊनलोड सिंधुदुर्ग Waiting गडचिरोली Waiting वाशीम डाऊनलोड धुळे डाऊनलोड जळगाव Waiting नाशिक डाऊनलोड पालघर डाऊनलोड अमरावती Waiting सांगली Waiting चंद्रपूर Waiting यवतमाळ Waiting औरंगाबाद डाऊनलोड उसमानाबाद

OTT Teacher Transfer Order:जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश सर्व जिल्हे Read More »

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?