government servant transfer 2023
महाराष्ट्र शासनसन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देणेबाबत..सामान्य प्रशासन विभागशासन निर्णय क्रमांकः बदली – २०२३/प्र.क्र.३२/कार्या १२मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२शासन निर्णय :-तारीख: ३० मे, २०२३महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी […]
government servant transfer 2023 Read More »