महावितरण ऑफीसर, सहायक या पदांची भरती प्रक्रिया
महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, अकाउंट ऑफीसर, विद्युत सहायक या पदांची भरती प्रक्रिया होत आहे. इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात (MSEB) सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, अकाउंट ऑफीसर, विद्युत सहायक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 […]
महावितरण ऑफीसर, सहायक या पदांची भरती प्रक्रिया Read More »