income tax efiling टॅक्स वजावट आणि ऑनलाइन फॉर्म 10E
कलम 89(1) अंतर्गत टॅक्स वजावट व ऑनलाइन form 10E बाबत .. मागील आर्थिक वर्षाची वेतन थकबाकी जेव्हा चालू आर्थिक वर्षात मिळते व त्यामुळे उत्पन्न वाढून जास्तीचा टॅक्स लागतो, त्यावर उपाय म्हणे कलम 89(1).. पण आज रोजी अनेकांना या कलमा विषयी माहिती नसल्याने किंवा त्याचा वापर कसा करावा याबाबत पुरेशी प्रात्यक्षिक माहिती नसल्याने अनेक शिक्षक / कर्मचारी […]
income tax efiling टॅक्स वजावट आणि ऑनलाइन फॉर्म 10E Read More »