IPL 2023 KKR vs SRH : कोलकात्यासाठी रिंकू पुन्हा आला धावून, अखेरच्या चेंडूवर मारला चौकार
IPL 2023, KKR vs SRH: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला.. पण रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला.. त्यामुळे रिंकूवर दबाव होता.. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या […]
IPL 2023 KKR vs SRH : कोलकात्यासाठी रिंकू पुन्हा आला धावून, अखेरच्या चेंडूवर मारला चौकार Read More »