India Digital Transformation: मंत्री अश्विनी वैष्णव अन् Google CEO सुंदर पिचाई यांची भेट; डिजिटल ट्रांसफॉरमेशनवर चर्चा
India Digital Transformation: माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwini Vaishnaw) यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची अमेरिकास्थित मुख्यालयात भेट घेतली. दोघांनी ‘मेक इन इंडिया‘ (Make in India) कार्यक्रमावर चर्चा केली. अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (9 मे) ट्वीट करून त्यांच्या आणि सुंदर पिचाई यांच्यातील भेटीसंदर्भात माहिती दिली. […]