ind vs aus:कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का ODI मालिकेतून कर्णधार बाहेर
IND vs AUS ODI Series : भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ind vs aus दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतात परतणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले. ind vs aus भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील […]