ताज्या बातम्या

Hanuman jayanti 2023 Hindi

Hanuman jayanti 2023 Hindi एक प्राचीन भारतीय त्योहार है जो हनुमान जी को सम्मानित करने के लिए मनाया जाता है। यह त्योहार हर साल चैत्र पोर्णिमा को मनाया जाता है। इस त्योहार के अनुसार, हनुमान जी को पूजा और उनके सम्मान में गीतों का गाना किया जाता है। Hanuman jayanti 2023 Hindi का इतिहास प्राचीन […]

Hanuman jayanti 2023 Hindi Read More »

old pension scheme for government employees:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपल्याला राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत old pension scheme for government employees कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबा त्यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन मिळण्याचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास आता त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळणार आहे त्याकरिता महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रक काढून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत विविध फॉर्म

old pension scheme for government employees: Read More »

Whatsapp : जाणून घ्या एकाच क्रमांकावर दोन फोनवर Whatsapp  कसे वापरावे ?

Whatsapp dp-नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की Whatsapp  भारतातील नंबर एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग आहे. जेव्हापासून Whatsapp  लाँच झालं आहे तेव्हापासून एका फीचर ची मागणी सर्वाधिक आहे, ते म्हणजे एकच व्हाट्सअप नंबरच अकाउंट दोन वेगवेगळ्या फोन्समध्ये वापरता येणे. अनेक वर्षांपासूनची युजर्सची ही मागणी व्हाट्सअप न मान्य केली आहे.  मेटा अंतर्गत आल्यापासून Whatsapp

Whatsapp : जाणून घ्या एकाच क्रमांकावर दोन फोनवर Whatsapp  कसे वापरावे ? Read More »

Upi charges: आता यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारले जाईल.

Upi payments charges : सुरू झाल्यानंतर देशात डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. आज छोट्यादुकानदारापासून मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या Upi charges नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या काही वर्षां त यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्येवि क्रमी वाढ झाली आहे.आजच्या काळात,आपल्यापैकी बहुतेकजण UPI द्वारेपैसेदेण्यास प्राधान्य देतात. तथापि , नवीन आर्थि क वर्षा पासून म्हणजेचएप्रि ल 1 पासून, तुम्हाला

Upi charges: आता यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारले जाईल. Read More »

da: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचे गिफ्ट! महागाई भत्ता वाढला

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट देत महागाई भत्ता da चार टक्क्यांनी वाढवलेला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून da महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारने खुशखबर दिलेली आहे. da आणि डीएस मध्ये दिलेली ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. याचा

da: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचे गिफ्ट! महागाई भत्ता वाढला Read More »

happy gudipadwa: गुढीपाडवा सण साजरी करण्याची पद्धत

गुढी म्हणजे ब्रम्हध्वज, विजयध्वज. गुढी म्हणजे नववर्ष प्रारंभाचे प्रतिक होय. यंदा बुधवार २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा gudi padwaहा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी,

happy gudipadwa: गुढीपाडवा सण साजरी करण्याची पद्धत Read More »

Old Pension Scheme : तासाभरात संप मागे घेणार? सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा- सूत्र

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याची माहिती आहे. संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तासाभरात संप मागे घेण्याची घोषणा होऊ शकते. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. तोडग्याबाबतचा मसूदा संपकऱ्यांना मान्य होताच घोषणा होऊ शकते. हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि

Old Pension Scheme : तासाभरात संप मागे घेणार? सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा- सूत्र Read More »

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?