‘ट्विटर व्हेरिफाईड’कडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स अनफॉलो; सोशल मीडियावर खळबळ
Twitter Verified: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा (Twitter) पदभार सांभाळल्यापासूनच ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहे. ट्विटरसंदर्भातील बदलांमुळे एलॉन मस्क नेहमीच चर्चेत अतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड काढून त्याऐवजी Doge Image ट्विटर होमपेजवर दिसत होती. आता ट्विटरनं आपला आयकॉनिक लोगो पुन्हा ठेवला आहे. पण त्यासोबतच आणखी एक बदल केला आहे. […]
‘ट्विटर व्हेरिफाईड’कडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स अनफॉलो; सोशल मीडियावर खळबळ Read More »