ताज्या बातम्या

Mumbai police:मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी

Mumbai police:मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी

Mumbai police:मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि संपूर्ण यादी बघा  Calculate your BMI Check Now Calculate your Age Check Now Check Your Internet speed Check Now इतर महत्वाच्या बातम्या उपयुक्त वेब स्टोरीज […]

Mumbai police:मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी Read More »

Recruitment  in Government Medical College:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सरळ सेवेने पद भरती जाहिरात

Recruitment in Government Medical College:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सरळ सेवेने पद भरती जाहिरात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय व महाविद्यालयीन  सरळसेवेने पद भरती जाहिरात दिनांक 10मे 2023 शासकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालयातील पद भरती खालील प्रमाणे आहे पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड बटणावर क्लिक करा pdf मध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. अर्ज कसा करावा  अर्ज करण्याची वेबसाईटयासारखी सर्व प्रकारची माहिती पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर आपल्याला प्राप्त होईल. freelancing साईटवरून

Recruitment in Government Medical College:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सरळ सेवेने पद भरती जाहिरात Read More »

Mother’s Day 2023:मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा…

Mother’s Day 2023:मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा…

Mother’s Day 2023: आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव आणि गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी… इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरीक्षण सर्वांनाच लागू पडतं असं नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या

Mother’s Day 2023:मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा… Read More »

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana:फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana:फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. अनेक योजनांची माहिती फार कमी नागरिकांना मिळते. देशातील सामान्य नागरिकांसाठी एक योजना सरकारने सुरू केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) ही अशीच एक योजना आहे. ही विमा पॉलिसी अतिशय माफक दरात खरेदी करता

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana:फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी Read More »

तुम्हीही चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हाताने काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराब

तुम्हीही चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हाताने काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराब

Skin Care Tips: ब्लॅकहेड्स (Blackheads) चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये (Skin Pores) साचलेली ही घाण असते, जी काढताना सहजासहजी बाहेर पडत नाही. जास्त प्रदुषणामुळे देखील चेहऱ्यावर धूळ जमा होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात. ते चेहऱ्यावर काळ्या ठिपक्यांसारखे दिसतात. ब्लॅकहेड्स मुख्यत: नाकावर, हनुवटीच्या जवळ किंवा कधीकधी गालावर देखील तयार होतात. ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक

तुम्हीही चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हाताने काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराब Read More »

अब्जाधीश नितीन कामथ यांना किराणा दुकानावर मिळाला आयुष्याचा ‘हा’ मंत्र!

अब्जाधीश नितीन कामथ यांना किराणा दुकानावर मिळाला आयुष्याचा ‘हा’ मंत्र!

Nithin Kamath Inspirational Story: आपण दीर्घायुष्यी जगावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रकृती चांगली राहावी, अशी इच्छा प्रत्येकाला असते. अनेक वेळेस म्हटले जाते की, पैशांच्या जोरावर तुम्ही आनंद खरेदी करू शकत नाही आणि दीर्घायुष्यीदेखील होऊ शकत नाही. पण दीर्घायुष्यी होण्यासाठी आणि आनंदी राहण्याचा फॉर्म्युला काय? अनेकांना हा प्रश्न सतावतो. तुम्हालादेखील हा प्रश्न सतावत असेल तर युवा अब्जाधीश

अब्जाधीश नितीन कामथ यांना किराणा दुकानावर मिळाला आयुष्याचा ‘हा’ मंत्र! Read More »

CSK in IPL 2023:बापासोबत लेकही मैदानात, धोनी अन् झिवाचा खास अंदाज, चेन्नईने केला फोटो पोस्ट

CSK in IPL 2023:बापासोबत लेकही मैदानात, धोनी अन् झिवाचा खास अंदाज, चेन्नईने केला फोटो पोस्ट

CSK in IPL 2023 : सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होते. कलाकार मंडळींप्रमाणंच खेळाडूंची मुलंही यात मागे नाहीत. खेळाडूंच्या मुलांची नावं सांगायची झाल्यास त्यात (Ms Dhoni) महेंद्र सिंह धोनी याच्या मुलीचं नाव अग्रस्थानी येतं असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर डिझायनंर कपडे घालून अनोख्या अंदाजात नेटकऱ्यांची मनं जिंकणं असो, किंवा मग एखाद्या व्हिडीओतून

CSK in IPL 2023:बापासोबत लेकही मैदानात, धोनी अन् झिवाचा खास अंदाज, चेन्नईने केला फोटो पोस्ट Read More »

वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज ‘खंबे’ रिचवले

वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज ‘खंबे’ रिचवले

Liquor Sale: मागील काही महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्य पदार्थ, अन्नधान्यापासून सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशातच लोकांनी खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी खरेदीचे प्रमाण कमी करत काटकसर सुरू केली. मात्र, दुसऱ्या बाजूला तळीरामांना महागाईची चिंता नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात मद्याच्या किमतीत वाढ झाली. मात्र, त्याचा परिणाम तळीरामांवर झाला नाही. मद्य विक्री मोठ्या

वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज ‘खंबे’ रिचवले Read More »

IPL 2023, MI vs RCB: वानखेडेवर सूर्या तळपळला, मुंबईचा आरसीबीवर सहा विकेटने विजय

IPL 2023, MI vs RCB: वानखेडेवर सूर्या तळपळला, मुंबईचा आरसीबीवर सहा विकेटने विजय

MI vs RCB, Match Highlights: सूर्यकुमार यादवचे वादळी अर्धशतक आणि नेहाल वढेरा आणि इशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. आरसीबीने दिलेले 200 धावांचे आव्हान मुंबईने 21 चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पार केला. सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी अर्धशतकी खेळी केली. आरसीबीने दिलेले 200 धावांची आव्हानाचा पाठलाग करताना

IPL 2023, MI vs RCB: वानखेडेवर सूर्या तळपळला, मुंबईचा आरसीबीवर सहा विकेटने विजय Read More »

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?