सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा GK टेस्ट 3 Leave a Comment / सामान्य ज्ञान GK / By aplaabhyas Rate this post 135 Created on September 26, 2021 By aplaabhyas सामान्य ज्ञान GK MPSC UPSC NDA GK Test online 1 / 10 4 कुशल कामगार हे 8 दिवसात तलाव खोदू शकतात, तर 8 अकुशल कामगारांना तो खोदण्यासाठी 12 दिवस लागतात. हा तलाव खोदण्यासाठी 3 कुशल आणि 15 अकुशल कामगार यांना किती दिवस लागतील? 4 3 2 5 2 / 10 चक्रवाढ व्याज तिमाही दराने वाढत असेल तर 4000 रुपयांवर वार्षिक 12% दराने 6 महिन्यांसाठी चक्रवाढ व्याज शोधा. 240 रुपये 243.6 रुपये 243 रुपये 234.6 रुपये 3 / 10 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, “007” हे “128773” असे लिहिले जाते, “१२५५९” हे “123294”असे Also Read सामान्य ज्ञान GK टेस्ट 4लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत “0791२” कसे लिहिले जाईल? 871123 871223 861223 871220 4 / 10 खालील मालिकेत कोणता शब्द-समूह प्रश्नचिन्हाची जागा घेईल? GXB, JVD, MTF, PRH, ? RQI SPJ SQJ RPJ 5 / 10 एका सांकेतिक भाषेत,BLOCK असे लिहिले जाते. त्या भाषेत '31316412' असे लिहिले जाते SUPREME' कशाप्रकारे लिहिले जाते 192116185605 202317206146 192217196156 202217196146 6 / 10 तिकिटासाठी लागलेल्या रांगेत 45 प्रवासी आहेत. त्यामध्ये राधा शेवटून 8 वी आहे तर कविता पुढून 10 वी आहे. निलेश दोघींच्या मधोमध आहे तर राधा निलेश पासून कितवी आहे? Also Read सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट 1 12 13 14 15 7 / 10 चंदन अभिषेक पेक्षा 23 दिवसांनी मोठा आहे. जर चंदन शनिवारी जन्माला आली असेल तर अभिषेक जन्म कोणत्या वारी झाला? सोमवार रविवार गुरुवार बुधवार 8 / 10 A, B, C, D, E अशी 5 भावंडे आहे. A हा B पेक्षा उंच आहे. त्यांच्या दरम्यान उंची असलेले एकही भावंडं नाही. C ही D पेक्षा बुटकी आहे पण सगळ्यात बुटकी नाही. D पेक्षा जितकी उंच भावंडं आहेत तिथकीच बुटकी. तर सगळ्यात ठेंगण्या भावंडाचे नाव काय? A B D E 9 / 10 मदुल आणि मुकुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 6 असे आहे. जर 3 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8 : 7 होणार Also Read सामान्य ज्ञान gk टेस्ट 5तर मुकुल आणि मृदुल मधील आजच्या वयातील अंतर किती असेल? 2 वर्षे 3 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे 10 / 10 जर 6विद्यार्थी आणि 4 शिक्षक यांचे सरासरी वर 25 आहे. 4 शिक्षकांना वगळले तर त्यांची सरासरी 2 ने कमी होते. तर 4 शिक्षकांचे सरसरी वय काढा. 28 27 26 25 Your score is The average score is 37% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related