विद्यार्थी प्रवेश-निर्गम नोंदणी रजिस्टर PDF तयार करा

Rate this post

विद्यार्थी प्रवेश-निर्गम नोंदणी रजिस्टर तयार करण्यासाठी खालील form मध्ये आवश्यक माहिती भरा. माहिती भरल्यानंतर PDF preview तपासा आणि “PDF डाउनलोड करा” button वर क्लिक करा. तयार होणाऱ्या PDF मध्ये शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याची माहिती, प्रवेश दिनांक, जन्म दिनांक, निर्गम माहिती आणि स्वाक्षरीचे तपशील समाविष्ट केले जातील.

Also Read  CUTOFF MAHARASHTRA NEETUG 2023

विद्यार्थी प्रवेश-निर्गम नोंदणी

माहिती भरा. उजवीकडे/खाली दिसणारा नमुना आपोआप बदलेल आणि त्याच मांडणीत PDF डाउनलोड करता येईल.

शाळेची माहिती
विद्यार्थ्याची माहिती

PDF preview

PDF मध्ये फक्त खालील पांढरा report page येईल; वरील form किंवा buttons येणार नाहीत.

विद्यार्थी प्रवेश निर्गम प्रमाणे नोंदणी रजिस्टर

शाळेचे नाव
तालुका
जिल्हा
प्रवेश अनुक्रमांक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आडनावासहित वडिलांचे नाव / वडील हयात नसल्यास पालकाचे नाव जात वडील / पालकाचा व्यवसाय मातृभाषा प्रवेश दिनांक जन्म दिनांक प्रवेशाच्या वेळी वय प्रवेश समयी वर्ग पूर्वीच्या शाळेचे नाव इयत्ता प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्याची सही निर्गम समयी वर्ग निर्गम दिनांक शाळा सोडल्याचे कारण परिचय चिन्ह — विद्यार्थ्याचे थोडक्यात दोन चिन्ह नोंदवावे निर्गम समयी नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्याची सही मुख्याध्यापकाची स्वाक्षरी विवरण
१२३४५६७ ८
अंकात
९
अक्षरात
१०१११२१३ १४१५१६१७१८१९२०२१
Also Read  विद्यार्थी TC ऑनलाइन तयार करा – बोनाफाईड व प्रवेश-निर्गम प्रमाणपत्र
error: Content is protected !!