केंद्र प्रमुख परीक्षा टेस्ट क्र.2

केंद्र प्रमुख परीक्षा टेस्ट क्र.2

3.3/5 - (6 votes)
293
Created on By aplaabhyas

केंद्र प्रमुख परीक्षा टेस्ट क्र.2

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा   ऑनलाईन टेस्ट सिरीज 

 

1 / 10

4 कुशल कामगार हे 8 दिवसात तलाव खोदू शकतात, तर 8 अकुशल कामगारांना तो खोदण्यासाठी 12

दिवस लागतात. हा तलाव खोदण्यासाठी 3 कुशल आणि 15 अकुशल कामगार यांना किती दिवस

लागतील?

2 / 10

चक्रवाढ व्याज तिमाही दराने वाढत असेल तर 4000 रुपयांवर वार्षिक 12% दराने 6 महिन्यांसाठी

चक्रवाढ व्याज शोधा.

4 / 10

खालील मालिकेत कोणता शब्द-समूह प्रश्नचिन्हाची जागा घेईल? GXB, JVD, MTF, PRH, ?

5 / 10

एका सांकेतिक भाषेत,BLOCK असे लिहिले जाते. त्या भाषेत '31316412' असे लिहिले जाते  SUPREME'  कशाप्रकारे लिहिले जाते

 

7 / 10

चंदन अभिषेक पेक्षा 23 दिवसांनी मोठा आहे. जर चंदन शनिवारी जन्माला आली असेल तर अभिषेक जन्म कोणत्या

वारी झाला?

8 / 10

A, B, C, D, E अशी 5 भावंडे आहे. A हा B पेक्षा उंच आहे. त्यांच्या दरम्यान उंची असलेले एकही भावंडं नाही. C ही D   पेक्षा बुटकी आहे पण सगळ्यात बुटकी नाही. D पेक्षा जितकी उंच भावंडं आहेत तिथकीच बुटकी. तर सगळ्यात

ठेंगण्या भावंडाचे नाव काय?

9 / 10

मदुल आणि मुकुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 6 असे आहे. जर 3 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8 : 7 होणार

Also Read  cluster head exam schedule 2023: केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नियोजन

तर मुकुल आणि मृदुल मधील आजच्या वयातील अंतर किती असेल?

10 / 10

जर 6विद्यार्थी आणि 4 शिक्षक यांचे सरासरी वर 25 आहे. 4 शिक्षकांना वगळले तर त्यांची सरासरी 2 ने कमी होते.

तर 4 शिक्षकांचे सरसरी वय काढा.

Your score is

The average score is 64%

0%

7 thoughts on “केंद्र प्रमुख परीक्षा टेस्ट क्र.2”

  1. Thanks for the marvelous posting! I really enjoyed reading it, you happen to be
    a great author.I will ensure that I bookmark your blog and definitely will come back down the road.
    I want to encourage you continue your great writing, have
    a nice holiday weekend!

    Here is my homepage … vpn special code

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?