स्वामी रामदेव जी महाराज द्वारा योग शिबिरात सांगितलेले चमत्कारी प्रयोग क्रमांक 4

हृदयरोग आम्लपित्त उदररोग व लठ्ठपणात लाभदायक दुधी भोपळ्याचा रस

सामग्री दुधी भोपळा 50 ग्रॅम पुदिनाचे पाने 7 तुळशीची पाने 7

 सर्वांचा एक कप रस   काढून दररोज सकाळी अनशापोटी प्यायल्याने

हृदयाच्या धमन्यांमध्ये आलेले अडथळे दूर होतात.

आम्लपित्त व समस्त उदर रोगांचा नाश करण्यासाठी

दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे घेतला पाहिजे.

आजची स्टोरी बघितल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद