रामदेव बाबा यांनी सांगितलेले  चमत्कारिक प्रयोग  3.

दंत विकारनाशक मंजन

Fill in some text

 सामग्री

हळद - 100 ग्रॅम तुरटी - 100 ग्रॅम बाभळीची साल- 100 ग्रॅम तुंबरु बीज- 50 ग्रॅम बेहड्याची साल- 50 ग्रॅम

Fill in some text

 सामग्री

सैंधव मीठ- 100 ग्रॅम कडुलिंबाची पाने- 100 ग्रॅम अक्कलकारा फुल-50 ग्रॅम लवंग-20 ग्राम

वरील सर्व औषध योग्य प्रमाणात घेऊन कुठून मंजन तयार करा. हे तयार केलेले दंतमंजन खूप उपयोगी आहे

दंत कृमी पायरी या इत्यादी दंत रोगांचा समूळ नाश करण्यात हे दंतमंजन सक्षम आहे

Fill in some text

स्टोरी बघितल्या बद्दल धन्यवाद.