इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द- भाग 2 1 Comment / इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा / By aplaabhyas Rate this post 290 Created on July 27, 2021 By aplaabhyas इ 8 वी शिष्यवृत्ती समानार्थी शब्द भाग 2. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव ऑनलाईन टेस्ट सिरीज 1 / 10 1. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सुंदर 1. मनोहर 2. रम्य 3. ललित 4. हर्ष 2 / 10 2. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -निपुण 1. निष्णात 2. चपळ 3. प्रवीण 4. पटू 3 / 10 3. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -वार Also Read std8th Scholarship test Marathi Alankar 1. दीन 2. अह 3. वासर 4. दिवस 4 / 10 4. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अंगना 1. कामिनी 2. भार्या 3. ललना 4. वनिता 5 / 10 5. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -ठपका 1. निर्दोष 2. काळीमा 3. कलंक 4. डाग 6 / 10 6. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सरोज Also Read इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव भाषा 6. वचन online 1. पंकज 2. अंबुद 3. राजीव 4. पद्म 7 / 10 7. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा ---नेक 1. चांगला 2. बलाढ्य 3. सरळ 4. प्रामाणिक 8 / 10 8. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -इंद्र 1. वासव 2. विप्र 3. शक्र 4. पुरंदर 9 / 10 9. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अग्नि Also Read इयत्ता आठवी शिष्यवृत्ती भाषा शब्दसंपत्ती समानार्थी शब्द-1 1. वन्ही 2. वैश्वानर 3. पावक 4. अनिल 10 / 10 10. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळख -निर्जर 1. ईश 2. विधि 3. सुर 4. अमर Your score is The average score is 47% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
Good