7th Pay Commission मोदी सरकार पुन्हा एकदा मेहरबान झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात राहतील. या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागेल. महागाईच्या जमान्यात त्यांना डीएतील वाढीमुळे दिलासा मिळेल.
नवी दिल्ली केंद्र सरकार येत्या काही महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना( Central Government) मोठं गिफ्ट देऊ शकते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पाचंही बोटं तुपात असतील. मोदी सरकारने( Modi Government) आताच कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली होती. आता मोदी सरकार यावर्षी दुसऱ्या सहामहीत महागाई भत्त्यात( Dearness Allowance) पुन्हा 4 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्राने जुलै 2023 मधील पहिल्या सहामहीसाठी डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, मोदी सरकार डीएत 4 टक्के वाढीचं गिफ्ट देऊ शकते. हा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांहून 46 टक्क्यांपर्यंत वाढेल. 7th Pay Commission
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI- IW( All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येते. जानेवारीत महागाई भत्ता निश्चित करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळणार आहे. जुलै महिन्याचा निर्णयही पार सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतो.
वर्षांतून दोनदा होते वाढ 7th Pay Commission
दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते.
तर इतका वाढेल पगार
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली तर डीए 42हून 46 टक्के होईल. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे आणि 42 टक्क्यांच्या हिशोबाने 7560 रुपये डीए होईल. तर डीएत अजून 4 टक्क्यांची वाढ झाल्यास दुसऱ्या सहामहीत हा आकडा 8280 रुपये होईल. म्हणजे महिन्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल.
केंद्र सरकारने अनेक दिवसानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला. जुलै 2021 मध्ये त्यांनी महागाई भत्ता वाढवला. हा भत्ता 17 टक्क्यांहून 28 टक्के करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 नंतर पुन्हा तीन वेळा भत्त्यात वाढ झाली. हा भत्ता 31 टक्क्यांवर पोहचला. मोदी सरकारने मार्च 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर हा भत्ता 34 टक्क्यांवर पोहचला. आता दोन वेळा 4- 4 टक्क्यांची वाढ झाल्याने हा भत्ता 42 टक्के झाला आहे.
Pingback: Health Tips : या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या - आ
Pingback: Share Market Opening 28 April :शेअर बाजारासाठी हा आठवडा दमदार, विप्रोसह आयटी क्षेत्रातील शेअर मजबूत स्थितीत - आपला
Pingback: Petrol Diesel Rates Today: कच्च्या तेलाचे दर गडगडले Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार? - आपला अभ्यास- Aplaabhyas
For the reason that the admin of this website is
working, no hesitation very quickly it will be famous, due to its feature contents.
Review my blog post: vpn coupon code 2024
What’s up, this weekend is good in favor of me, because this moment
i am reading this wonderful informative piece of writing here at my
house.
Look into my homepage vpn special coupon code 2024
Wonderful goods from you, man. I’ve understand your stuff previous
facebook vs eharmony to find love online and you are just too magnificent.
I actually like what you have acquired here, certainly like what you are saying and the
way in which you say it. You make it entertaining and you still
care for to keep it wise. I can’t wait to read much more from you.
This is actually a wonderful website.
This site was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something that helped me.
Appreciate it!
my blog post … eharmony special coupon code 2024
Wow! This blog looks exactly like my old one! It’s on a entirely
different subject but it has pretty much the same layout and design. Outstanding choice
of colors!
my web page: nordvpn special coupon code 2024
sunt magni aperiam magni possimus. quia ab temporibus numquam cumque possimus ab voluptas neque qui cupiditate occaecati aut nesciunt sint quaerat id ipsa. neque voluptatum ipsam hic et porro quidem u
omnis iusto placeat delectus magni modi nam suscipit maiores error. fugiat sunt sint fugiat omnis nesciunt voluptatibus pariatur maxime. nostrum consequatur nam eveniet vel ducimus dolorem.
ea dicta sint eum laboriosam impedit et impedit rerum sint quaerat ex assumenda quia sunt. rerum qui molestiae et ut iusto iusto rem laboriosam quidem voluptas soluta.