5.मला शिकायचंय इयत्ता चौथी मराठी standard 4th Marathi Leave a Comment / वर्ग 4 था मराठी / By aplaabhyas Rate this post Online Test Online Test वर्ग 4 था विषय:मराठी पाठ ५. मला शिकायचंय! प्र.1 सखाराम कोठे राहत होता ? विदर्भात खानदेशात गावात वारल सर्व प्रश्न २रा सखारामच्या पत्नीचे नाव काय होते? सुलभा कमला राधा जिजा Also Read 15. आनंदाचं झाड इयत्ता चौथी विषय मराठीप्रश्न ३रा सखाराम च्या मुलीचे नाव काय होते? स्नेहा सुनिता रक्षा वर्षा प्रश्न 4 था स्नेहाचे शिक्षण कितवी पर्यंत झाले होते? पाचवी चौथी आठवी वावरत प्र.5 वा स्नेहाच्या भावाचे नाव काय होते ? पिंटू चिंटू गोटू मोटू Also Read 21.आभाळमाया इयत्ता 4 थी online testप्रश्न ६ वा पिंटू कितवीत जाणार होता? दुसरीत पहिलीत बालवाडीत तिसरीत प्रश्न 7 वा स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते? बबली छकुली सोनू मोनू प्र. 8 वा सखाराम स्नेहाला बाहेरगावी शिक्षणासाठी का पाठवत नव्हता ? भीतीमुळे श्रीमंती मुळे सोबत नसल्यामुळे गरिबीमुळे Also Read 10.धाडसी हाली इयत्ता चौथी standard 4th marathiप्रश्न 9 वा बबली कोणाची मुलगी होती? ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील तलाठी प्रश्न 10 वा बबलीला सरपंचानी पाचवीत कोठे टाकले होते? आडगावला भिवगावला पडगावला गावातच Submit Your Score is: __ Related