2. आरोग्य व रोग इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

5/5 - (1 vote)

                    2. आरोग्य व रोग   

थोडे आठवा.

1. आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का?

2. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं?
3. आजारी पडल्यानंतर कधीकधी औषधोपचार न घेताही आपणांस
काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधीकधी डॉक्टरकडे
जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो. असे का होते?

 

आरोग्य (Health)

रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे तर शारीरिक,
मानसिक आणि सामाजिकरीत्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती
म्हणजे आरोग्य.

रोग म्हणजे काय?

2.1 ताप मोजणे
शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरीत्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती
म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात.

रोगांचे प्रकार : तुम्ही मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदयविकार अशा विविध रोगांची नावे ऐकली असतील. या सर्व
रोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते.

 

रोगांचे प्रकार (Types of Diseases)

कारणांनुसार
1. दीर्घकालीन रोग उपार्जीत रोग
अनुवंशिक रोग
2.तीव्र रोग उदा. डाऊन संलक्षण
संसर्गजन्य रोग
उदा. सर्दी, फ्लू, डेंग्यू
असंसर्गजन्य रोग
उदा. मधुमेह, हृदयविकार

सांगा पाहू !

1.खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या
माध्यमांद्वारे होतो ?
(कावीळ, मलेरिया, खरूज, क्षय, डेंग्यू,
अतिसार, नायटा, स्वाईन फ्ल्यू)
2. रोगजंतू म्हणजे काय ?
3. संसर्गजन्य रोग म्हणजे काय?

 

या क्षेत्रात लहान द्रवबिंदूंचे :
द्रवबिंदूकेंद्रकात बाष्पीभवन होते.
हवेमध्ये द्रवबिंदू केंद्रके काही मिनिटे
ते काही तास वाहून नेली जातात.
मोठे द्रवबिंदू जमिनीवर काही सेकंदात स्थित होतात.

 

 

2.2 थुकीद्वारे होणारा रोगप्रसार

अ. संसर्गजन्य रोग/संक्रामक रोग: दूषित हवा, पाणी, अन्न किंचा वाहक (कीटक च प्राणी) गाद्वारे पसरणारे रोगहणजे
संसर्गजन्य रोग होय.
रोगाचे नाव
संक्रमणाचे माध्यम
लक्षणे
उपायचउपचार
जीवाणू
रोग्याच्या धुकीतून
दीर्घमुदतीचा खोकला, बी.सी.जी. लस टोचून घ्याची,
(Tuberculosis) (मायकोबॅक्टेरिअम | हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या थुकीतून रक्त पडणे, बजन | रुग्णास इतरांपासून वेगळे
युबरक्युली) | सानिध्यात दीर्धकाळ कमी होणे, श्वासोच्छ्वास ठेवावे. नियमित औषध घ्यावे.
असणे, रोग्याच्या वस्तू
| DOT हा उपचार पूर्णच
वापरणे.
नियमित ध्याचा.
कावीळ
| ৰিষা
पाणी, रुग्णासाठी भूक मंदावणे, गर्द पिवळी पाणी उकळून व गाळून प्यावे,
( (Hepatitis) (हेपटीटीस
वापरलेल्या सुया,
लघवी, थकवा, मळमळ, स्वच्छतागृहांचा वापर
|A,B,C,D.E) रक्तपराधन
| उलटी, राखाडी विष्ठा | करण्यापूर्वी च नंतर हात
| साबणाने स्वच्छ धुवावेत.
अतिसार | जीवाणू, विषाणू | दूषित अन्न व पाणी पोटदुखी, पाण्यासारखे | अन्न झाकून ठेवावे. पाणी
(हगवण)
शिगेल्ला बैंसीलस
पातळ जुलाब
| उकळून व गाळून प्यावे,
(Diarrhoea) एन्टामिबा
जलसंजीवनी (ORS) घ्यावी.
हिस्टोलिटीका
पटकी (Cholera) जीवाणू
दूषित अन्न व पाणी
| उलट्या व तीन जुलाब,
| स्वच्छता राखावी,
(व्हिबियो
|पोट दुखणे, पायांत पेटके | उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ
कॉलरी)
येणे.
नयेत, पाणी उकळून प्यावे,
कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी.
विषमज्वर | जीवाणू
| दूषित अन्न व पाणी भूक मंदावणे, डोकेदुखी, | स्वच्छ व निर्जतुक पाणी प्यावे,
(Typhoid) (सालमोनेला
| मळमळ, पोटावर पुरळ लसीकरण करून घ्यावे,
टायफी)
उठणे, अतिसार, 104°F सांडपाण्याची विल्हेवाट योग्य
पर्यंत ताप येणे. रीतीने करावी.

 

 

 

 

2.3 काही संसर्गजन्य रोग

आंत्रशोथ, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग, अशा विविध रोगांची माहिती मिळवा व
वरीलप्रमाणे तक्ता तयार करा.
तक्ता पूर्ण करा
निरीक्षण करावचर्चा करा.
इंटरनेट माझा मित्र
1. कांजिण्या (Chickenpox) या रोगाची माहिती,
कारणे, लक्षणे व उपाय शोधा,
2. अधिक माहिती घ्या.अ. पल्स पोलिओ अभियान
21. WHO
1. चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे-कुठे
आढळतात?
2.चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते?

Also Read  स्वाध्याय प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी मराठी 10 . गोमू माहेरला जाते

सदयःस्थितीतील काही महत्त्वाचे रोग
1. शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो?
सांगा पाहू ! 2. पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे ?
3. वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते ?
डेंग्यू (Dengue) : साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि
त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते.
डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यांपैकी एडिस
इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा
आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1, 2 या विषाणूमुळे होतो.
लक्षणे
1. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे.
2. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे.
3. रक्तातील रक्तबिंबिका (platelets) यांचे प्रमाण कमी होणे.
त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे.

त्यामुळे शरारातगत रक्तस्राव होणे.
निरीक्षण करा व चर्चा करा.
खालील आकृतीत दाखवलेल्या चित्रांचे निरीक्षण करून त्याचे बांध
चौकटीत लिहा व वर्गात चर्चा करा.
माहिती मिळवा.
तुमच्या
ग्रामपंचायत,
महानगरपालिका
प्रसारास प्रतिबंध करण्यास
काय उपाययोजना करते?
परिसरातील
नगरपालिका
माहीत आहे का तुम्हाला?
हिवताप हा अनाफिलीम
डासाच्या मादीमुळे होतो. क
हत्तीरोग हा स्युलेक्स डासाच्या
मादीमुळे होतो. अनाफिलिस ३
एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ
पाण्यात असते, तर क्युलेक्स डन
2.5 डेंग्यू : कारणे व प्रतिबंधात्मक उपाय
प्रदूषित पाणी/ गटारे येथे असतो.
स्वाईन फ्लू : संसर्ग होण्याची कारणे
• स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच स्वाईन फ्लूची लक्षणे
मानसाद्वारे होतो.
• धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण हो.

स्वाईन फ्लूचे निदान : स्वाईन फ्लूच्या निदानासाठी
रुग्णाच्या यशातील द्रव पदायांचा नमुना प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणु
विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफव्हायॉलॉजी
एन.आय.व्ही.), पुणे व राष्ट्रीय संचारी रोगा
संस्था निशनल इनिरल्यूट ऑफ कम्युनिकेबल
स.आय.सी.डी) दिल्ली येथील
प्रयोगशाळेत तपासनीची व्यवस्थाजलब्ध आहे.
माहीत आहे का तुम्हाला?
मार्च 2009 मध्ये मंत्रिमको व्यान या
आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू
इल्लुएन्सार (HN)या विशाणामुळे हा रोग होतो.
हा रोग हुकांमध्ये आढळणाऱ्या विधामामुळे होतो.
बाधा होऊ शकते.
E (AIDS) (AIDS – Accurred Large Derisienny
Syndrome) TTT HIV (Human Immunodeficiency Virus) =
विषामुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोमछतिका-शाती हळू
दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगाची लानामा होते वैयकीय प्रयोगशाळेत केलेल्या
चाचणीत निष्पन झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे
नेमके निदान करण्यासाठी FLISA ही जताची चाचणी आहे. पडवी लक्षणे
व्यक्तिसापेक्ष असतात.

1.उंदीर, कुशींचा नायनाट काण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय योजतात?
2.पाळीव कुत्र, मंत्री, पक्षी यांच्या आरोग्यावयाल काळी काव्यावी लागते?
3.कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का?
4.टटीर, खुशी, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
रेबीज (Rabies):बीज हा विषाणुजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या
कुवा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू
मज्जातंतूबाटे में प्रवेश काढाट, उलवेध (Hydrophobia) हे या रोगाचे
रेबीज रोगाची लक्षणे
महत्वाचे लक्षम आहे. या रोगामध्ये रोगी याम्याला घाबरत असल्याने त्यास
1.2312 आठवडताय गहती.
उलचल मंही म्हणतात. रेबीज प्राणवातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी
2.अतिशयोक्ती कात बागणे,
3.पाण्याची भीती बाटणे.
लस दल त्यापासून संरक्षण काता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची
लाक्षागे 902175 दिवसांत दिसू लागतात,
2.रेबीज रोगावरील प्रतिबंधात्मक उपचाराची माहिती मिळवाव यादी तयार करून मित्रांसोबत चर्चाका.

 

ब. असंसर्गजन्य रोग :

जेरोग संसर्गातून किंवा सक्रमणातून
पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक
रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे
व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात.
1. कर्करोग (Cancer): पेशींच्या अनियंत्रित व
अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या
पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग
फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा
यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत
होऊ शकतो.
कारणे : अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूमपान, मदयपान
करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा (फळे व
पालेभाज्यांचा) समावेश नसणे, अति प्रमाणात जंकफूड
(वडापाव,पिझ्झा, इत्यादी) खाणे, यांसारखी अनेक
कारणे असू शकतात. अनुवांशिकता हेही एक कारण असू
शकते.
लक्षणे
1. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना
त्रास होणे.
2. उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज.
3. स्तनात गाठी निर्माण होणे.
4. अकारण वजन घटणे.

Also Read  स्वाध्याय प्रश्न इ 7 मराठी माझी मराठी कविता

माहीत आहे का तुम्हाला?
कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती:
कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिशू डायग्नोसिस,
सी.टी.स्कॅन, एम. आर.आय.स्कॅन, मॅमोग्राफी
बायप्सी, इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो तर
रसायनोपचार,
शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक
सर्जरी, लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती
वापरल्या जातात.
किरणोपचार,
उपचारांमध्ये
हे नेहमी लक्षात ठेवा.
आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही
प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते. कर्करोगावर
आधुनिक उपचारां-बरोबरच शारीरिक व्यायाम
केल्यास अधिक फायदा होतो.
तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या
आहारी जाऊ नका.

माहीत आहे का तुम्हाला?
कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती:
कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिशू डायग्नोसिस,
सी.टी.स्कॅन, एम. आर.आय.स्कॅन, मॅमोग्राफी
बायप्सी, इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो तर
रसायनोपचार,
शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक
सर्जरी, लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती
वापरल्या जातात.
किरणोपचार,
उपचारांमध्ये
हे नेहमी लक्षात ठेवा.
आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही
प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते. कर्करोगावर
आधुनिक उपचारां-बरोबरच शारीरिक व्यायाम
केल्यास अधिक फायदा होतो.
तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या
आहारी जाऊ नका.

 

 

माहीत आहे का तुम्हांला?

 

सध्या देशात साधारणतः सात कोटी मधुमेहाचे रुग्ण
आहेत. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात
आढळतात.
इंटरनेट माझा मित्र
इंटरनेटवर मधुमेहाची माहिती देणारे विविध
व्हिडीओ पहा. महत्त्वपूर्ण माहितीची नोंद करा व गटाने
वर्गात PPT सादरीकरण करा.
3. हृदयविकार (Heart Diseases) : हृदयाच्या स्नायूंना
रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा हे नेहमी लक्षात ठेवा.
पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त
कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ
प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण
शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या
सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे.
मत्सरामुळे रोग होत नाही. योग्य वैदयकीय
या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
उपचारांनीच रोग बरे होतात. मंत्रतंत्र, जादूटोणा
छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व यांमुळे रोग बरे होत नाहीत.
हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता कंप जाणवणे.
हृदयविकाराची कारणे : धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता,
व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता

हे नेहमी लक्षात ठेवा,
बायपास
ओपन हार्ट
प्लास्टी
सर्जरी
सर्जरी
हृदयरोगाचा प्राथमिक उपचार
पहिल्यांदा 108 क्रमांकावर रूग्णवाहिकेसाठी
हृदयविकार
फोन करा, रूग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का
ते तपासा, रूग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून
हृदय
स्टेंट्स
पेसमेकर
शास्त्रशुद्ध पद्धतीने रूग्णाच्या छातीवर दाब दया, या
प्रत्यारोपण
टाकणे
बसविणे
पद्धतीला कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट
(C,O.L.S.) म्हणतात. यामध्ये एका मिनीटाला
100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या
बरोबर मध्यभागी दाब दयावा.
माहिती मिळवा.
1.तुम्ही कधी आजी, आजोबांना काढा (अर्क) घेताना किंवा काही
इंटरनेट माझा मित्र
चाटण घेताना पहिले आहे का ? त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करा.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी,
2. कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून
निसर्गोपचार, अॅलोपॅथी, युनानी या
कोणत्या आजारासाठी व कसा करतात त्याची माहिती आजी,
वैदयकीय उपचारपद्धतींविषयी
इंटरनेटवरून माहिती मिळवा.
आजोबांकडून मिळवा.
औषधांचा गैरवापर : कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात, त्यांच्या अतिवापराने
आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे, जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके (Pain Killers)
घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. प्रतिजैविकांच्या (Antibiotics) अतिवापराने
मळमळ, पोटदुखी,पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे तयार होतात.

Also Read  स्वाध्याय प्रश्न इ 7 वी मराठी .5.भांड्यांच्या दुनियेत

 

विचार करा.

गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत,
अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व
कोणता?
2.6 जेनेरिक औषधे
जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची
जेनेरिक औषधे तुम्ही Healthkartal-
Samadhan या मोबाईल अॅप च्या साहाय्याने
जेनेरिक औषधे : जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही
म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंट
शिवाय केली जाते. ही औषधे बॅन्डेड औषधांच्या समकक्ष व
त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषध तयार करताना त्या
औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्मुला
तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो त्यामुळे
जेनेरिक औषधांची किंमत बॅन्डेड औषधांच्या किमतीपेक्षा
तुलनेने खूप कमी असते.
सहज मिळवू शकता. ते अॅप तुमच्या घरातील
मोबाईलवर डाऊनलोड करा. गरज पडल्यास
त्याचा वापर करा.
जीवनशैली आणि आजार : जीवनशैली म्हणजे आहार-विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समाडे
होतो. आजकाल उशीरा उठणे, उशीरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अ-
असणे, जंकफूड (अरबट चरबट) खाणे अशा गोष्टींचे प्रमाणे वाढले आहे. यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाणे वाढले
आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. या
योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम
आपल्या शरीराला झेपेल असाच करावा.
प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहा.
लसीकरण (Vaccination) : आजार होऊ नये म्हणून, त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही

महत्वाचा आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्य
करण

 

माहीत आहे का तुम्हांला?

* पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 ला भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची
औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी ‘जन औषधी स्टोअर्स’ सुरू करण्यात
आलेली आहेत.
* भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात; परंतु देशात मात्र बॅन्डेड कंपनीच्या नावानेच
जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो त्यामुळे औषधावरील
शेकडो अब्ज रुपये तेथे वाचविले जातात.

 

साजरे करूया आरोग्य दिनविशेष

7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
14 जून – जागतिक रक्तदान दिन
29 सप्टेंबर – जागतिक हृदय दिन
14 नोव्हेंबर – जागतिक मधुमेह दिन

महत्त्व जाणा….

रक्तदान : रक्तदात्याचे एक युनिट रक्तदान एका वेळेला
किमान तीन रुग्णांची गरज पूर्ण करते. जसे की, तांबड्या
पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. एका वर्षात चारदा
रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात.
नेत्रदान : मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते. त्यामुळे
अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.

 

.

50 thoughts on “2. आरोग्य व रोग इयत्ता आठवी सामान्य विज्ञान”

  1. I don’t even understand how I ended up right here, but I thought this put up used to be good.I do not realize who you are however definitely you are going to a well-known blogger in case you aren’t already.Cheers!

  2. Hello! I just wanted to ask if you ever have any issues with hackers?My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no backup.Do you have any methods to stop hackers?

  3. Wow! This can be one particular of the most useful blogs We’ve ever arrive across on this subject.Actually Great. I’m also an expert in this topicso I can understand your effort.Look at my blog post – Claritox Pro Review

  4. Pretty nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed browsing your blog posts.After all I will be subscribing to your rss feed and I hope you write again soon!

  5. Hi, I do believe this is an excellent blog. I stumbledupon it 😉 I may come back yet again since i have saved as a favorite it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide others.

  6. Hi, I do believe this is an excellent blog. I stumbledupon it 😉 I’m going to return yet again since I bookmarked it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide other people.

  7. That is a very good tip especially to those newto the blogosphere. Simple but very precise info… Many thanks for sharing this one.A must read article!

  8. Hello there! I know this is somewhat off topic butI was wondering if you knew where I could locate a captcha plugin for my comment form?I’m using the same blog platform as yours and I’m having trouble finding one?Thanks a lot!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?