1. सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण
थोडे आठवा.
1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
1. सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे ?
2. सजीवांना नाव देण्याची विनाम पद्धती’ कोणी शोधली?
3. विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात ?
जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता
(Biodiversity and need of classification) इतिहासात डोकावताना…..
मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश,
इ.स. 1735 मध्ये कार्ल लिनिअस यांनी
अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत सजीवांना 2 सृष्टीत विभागले. वनस्पती व
अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच प्राणी (Vegetabilia & Animalia) सृष्टी
जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात.
• इ.स. 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी
2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र कल्पिल्या त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व
यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात प्राणी.
आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास • इ.स. 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे
करण्यासाठी त्यांची गटांत विभागणी व्हायला हवी, अशी गरज दोनच गट केले – आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी.
भासली. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व • इ.स. 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना
उपगट करण्यात आले.
4 सृष्टीमध्ये विभागले – मोनेरा, प्रोटिस्टा,
सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैविक वनस्पती व प्राणी
वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील
निकष विचारात घेतले.
1. पेशीची जटिलता (Complexity of cell
structure) : आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी
2. सजीवांचा प्रकार / जटिलता (Complexity
of organisms) : एकपेशीय किंवा बहुपेशीय
3. पोषणाचा प्रकार (Mode of nutrition):
वनस्पती – स्वयंपोषी (प्रकाश संश्लेषण),
कवके – परपोषी (मृतावशेषातून अन्नशोषण),
प्राणी- परपोषी (भक्षण)
4. जीवनपद्धती (Life style) : उत्पादक
वनस्पती, भक्षक – प्राणी, विघटक – कवके
5. वर्गानुवंशिक संबंध (Phylogenetic
relationship): आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी,
एकपेशीय ते बहुपेशीय
सृष्टी1: मोनेरा (Monera)
कृती. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा
अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विग्लन
करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा.सूक्ष्मदर्शीखाली
काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसले?
यातील हालचाल करणारे, अगदी लहान काडीसारखे
सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबैसिलाय जीवाणू,
मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित :
शैवालांचा समावेश होतो.
लक्षणे:
1.हे सर्व सजीव एकपेशीय असतात.
2. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
3. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा
पेशीअंगके नसतात.
सृष्टी 2 : प्रोटिस्टा (Protista)
कृती. एखादया डबक्यातील पाण्याचा एक थेंबकाचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. काही
अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना
दिसतील. हे सजीव अमिबा आहेत.
लक्षणे:
1. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत
पटलबद्ध केंद्रक असते.
2. प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका
असतात.
3. स्वयंपोषी उदा. युग्लिना, व्हॉल्व्हॉक्स पेशीत
हरितलवके असतात. परपोषी उदा. अमिबा,
पॅरामेशिअम, प्लास्मोडिअम, इत्यादी.
सृष्टी 3 : कवके (Fungi)
कृती. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा
व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. दोन दिवसानंतर
डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू
वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन
सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा.
लक्षणे:
1. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
2. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
3. कवकांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या जटील शर्करेपासून बनलेली असते.
4. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात.
5. कवक – किण्व (बेकर्स यीस्ट) बुरशी, अॅस्परजिलस, (मक्याच्या कणसावरील
बुरशी), पेनिसिलिअम, भूछत्रे (मशरूम).
व्हिटाकरनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक
शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात, हे या पद्धतीचे
यश आहे.
जरा डोके चालवा. व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा.
सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण (Classification of microbes) )
पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची
पुढीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे.
1.5 काही कवके
सूक्ष्मजीव
सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात
खालील प्रमाण लक्षात ठेवा.
1 मीटर = 10 मायक्रोमीटर (um)
1 मीटर = 10′ नॅनोमीटर (nm)
आदिकेंद्रकी
दृश्यकेंद्रकी
जीवाणू
आदिजीव
कवके
शैवाले
1.6 सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
गोलाणू
दंडगोलाणू
M
1. जीवाणू (Bacteria):
(आकार – Tum ते 10 um)
1. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा
बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती (Colonies)
बनवतात.
2. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व
पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका असते.
3. प्रजनन बहुधा विखंडीभवनाने (एका पेशीचे दोन
भाग होऊन) होते.
4. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात
व 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात.
सर्पिलकार
दण्डाणू
स्वल्पविरामाकृती
2. आदिजीव (Protozoa) : (आकार – सुमारे 200 pm)
1. माती, गोडे पाणी व सधुद्रात आढळतात, काही इतर सजीवांच्या शरीरात
राहतात व रोगास कारणीभूत ठरतात,
2. दृश्यकेंद्रकी पेशी आदळणारे एकपेशीय सजीव,
3. प्रोटोझुआंच्या पेशीरचना, हालचालींचे अवयय, पोषणपद्धती यांत विविधता
आदळते.
4. प्रजनन विखंडन पद्धतीने होते.
उदा. अमिबा, पॅरामेशिअम – गढूळ पाण्यात आढळतात. स्वातंछ जीवन जगताता,
एन्टामिना हिस्टोतिरिका – आमांश होण्यास कारणीभूत
प्लाज्मोडिअम व्हायवेक्स – मलेरिया (हिवताप) होण्यास कारणीभूत.
युग्लीना – स्वयंपोषी
3. कवके (Fungi) : (आकार – सुमारे 10m ते 100um)
1. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात.
2. दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात.
3. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्नशोषण करतात.
4. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि विखंडन व मुकुलायन अशा अलौगिक
पद्धतीने होते.
उदा. यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी (मशरूम).
4. शैवाले (Algae) : (आकार – सुमारे 10um ते 100um)
1.पाण्यात वाढतात.
2. दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव
3. पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करतात.
उदा. क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास.
शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुरेशीय असून
नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
5. विषाणू (Virus) : (आकार – सुमारे 10 mm ते 100m)
विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ले सजीव-निर्जिजांच्या
सीमारेषेत आहेत असे म्हणतात, मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात
(Microbiology) केला जातो.
1. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात.
2. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA (डीओजसोरायको
न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला
लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
3. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशीच्या मदतीने
विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण
करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त
विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात.
माहीत आहे का तुम्हाला?
मानव – पोलिओ विषाणू, इन्फ्लुएंझा विषाण, HIV-एइस विषाणू इत्यादी.
गुरे
– पिको विषाणू (Picorna virus)
वनस्पती – टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाख मोझाईक विषाणू इत्यादी.
जीवाणू – बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात.
विविध सूक्ष्मजीवांची चित्रेय
त्यांची वैशिष्टो यांबद्दल माहिती
घेऊन तक्ता तयार करा.
इ.
स्वाध्याय
1. जीवाण, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, उत्तरे लिहा.
दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण बिटाकर अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा.
पद्धतीने मांडा.
आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा.
2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, कवकांचे पोषण कसे होते?
एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या ई. मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा
साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा,
समावेश होतो?
सजीव
6. ओळखा पाहू मी कोण ?
अ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात,
आ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.
3. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.
ई. माझे प्रजनन बहुधा दिवखंडनाने होते.
एकपेशीय
मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
एकपेशीय
ऊ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा
S
आहे.
3. माझा जोडीदार शोधा,
अ. जिवाणूचे विविध प्रकार
आ, सरशिप
ठिाकली
४, आकारानुसार मील नावे चल्या क्रमाने लिए,
प्रोटोझुआ
विषाण
शेवाल
जीवाण
बैक्टीफिज
कन्डिडा
अमिवा
सजेटच्या पनि विविध कारक जीवाणून
न्याने होणारा बांचा माहिती नबता दलना,
2, तुमच्याजवतील गालांजी प्रयोगशाला सलाम
4.दिलेली विधान चूक की बरीवर लिहल ज्यांचे
अ. लॅबटीसिलाब है अपनी जीवाण आहेत,
आ, कलकांची देशीमितिका काक्टीनपान खालेली
असते.
इ. अपिया छदम्पादाच्या साहाय्याने हालचाल करती,
ई, प्लास्मोडियममुले, आमांश होती,
टोटीबिल्ट हा जीवाणजन्य रोग आहे,