सेतू चाचणी वर्ग 4 था गणित

Rate this post
149
Created on By aplaabhyas

सेतू चाचणी 2 विषय- गणित

1 / 10

यशकडे 10 रुपयाच्या 56 नोटा आहेत तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत?

2 / 10

एका बागेमध्ये, एका रांगेत 24 झाडे आहेत, बागेत अशा 8 रांगा असतील तर
बागेतील एकूण झाडांची संख्या किती?

4 / 10

एका टोपीची किंमत 50 रु. आहे, अशा सहा टोप्यांची किंमत किती?

5 / 10

माणसाचे वजन कण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात

7 / 10

रमाने 25 चॉकलेट 5 मैत्रिणींना वाटले, तर प्रत्येक मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले
असतील?

8 / 10

एका बॉक्समध्ये 12 मेणबत्या आहेत, तर अश्या 30 बॉक्समधील एकूण मेणबत्या
किती?

10 / 10

खालील पैकी लिटर ने मोजल्या जाणारी वस्तू कोणती ?

Your score is

The average score is 75%

0%

1 thought on “सेतू चाचणी वर्ग 4 था गणित”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?