सेतू चाचणी क्र. 2 इयत्ता 4 थी भाषा 1 Comment / सेतू अभ्यास / By aplaabhyas Rate this post 543 Created on August 04, 2021 By aplaabhyas सेतू चाचणी 2 विषय- भाषा 1 / 7 खालील वाक्याच्या शेवटी योग्य ते विरामचिन्ह घालून लिहा. तू मास्क का नाही लावलास ! ? . , 2 / 7 खालीलपैकी योग्य जोडी शोधा. केशरी आंबा निळा सूर्य मऊ टेबल बारीक हत्ती 3 / 7 'पुरी करण्याच्या कृतींचा योग्य क्रम निवडा. Also Read सेतू चाचणी क्र. 2 परिसर अभ्यास 1 मळलेल्या कणकेचे छोटे गोळे केले. पुऱ्या कटईत तळल्या. मीठ, पाणी घालून कणिक मळली. .छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या. 4 / 7 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा -- शांत अशांत रडली अबोल बोलकी 5 / 7 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा-- अबोल Also Read ईद ए मिलाद सुट्टी बाबत राज्य शासनाचे पत्र शांत रडली बोलकी अशांत 6 / 7 दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधून लिहा. पाहुण्यांनी त्यांच्या गावाकडच्या खूप ---------- सांगितल्या. पानेफुले चिठ्ठ्या चपाट्या गमतीजमती बारीकसारीक 7 / 7 ठसा' या शब्दासाठी यमक न जुळणारा शब्द ओळखा. बसा साठ कसा हसा Your score is Also Read 21 सप्टेंबर इ 7 वी pdfThe average score is 69% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
betting markets November 6, 2024 at 3:41 pm You’ve made some decent points there. I checked on the internet for additional information about the issue and found most people will go along with your views on this web site. Reply
You’ve made some decent points there. I checked on the internet for additional information about the issue
and found most people will go along with your views on this web site.