इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द- भाग 2 1 Comment / इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा / By aplaabhyas Rate this post 290 Created on July 27, 2021 By aplaabhyas इ 8 वी शिष्यवृत्ती समानार्थी शब्द भाग 2. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव ऑनलाईन टेस्ट सिरीज 1 / 10 1. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -ठपका 1. निर्दोष 2. डाग 3. कलंक 4. काळीमा 2 / 10 2. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -वार 1. दिवस 2. दीन 3. अह 4. वासर 3 / 10 3. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -निपुण Also Read इयत्ता आठवी शिष्यवृत्ती भाषा शब्दसंपत्ती समानार्थी शब्द-1 1. निष्णात 2. प्रवीण 3. पटू 4. चपळ 4 / 10 4. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा ---नेक 1. बलाढ्य 2. सरळ 3. चांगला 4. प्रामाणिक 5 / 10 5. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सरोज 1. अंबुद 2. पंकज 3. राजीव 4. पद्म 6 / 10 6. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सुंदर Also Read इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती सराव test विरुद्धार्थी शब्द भाग 1 1. मनोहर 2. ललित 3. रम्य 4. हर्ष 7 / 10 7. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अंगना 1. कामिनी 2. ललना 3. भार्या 4. वनिता 8 / 10 8. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -इंद्र 1. विप्र 2. पुरंदर 3. शक्र 4. वासव 9 / 10 9. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळख -निर्जर Also Read इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती सराव भाषा विरुद्धार्थी शब्द 2 1. विधि 2. ईश 3. अमर 4. सुर 10 / 10 10. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अग्नि 1. अनिल 2. वैश्वानर 3. वन्ही 4. पावक Your score is The average score is 47% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
Good