इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय भाषा उतारा

1.7/5 - (4 votes)

उतारा
लक्षात ठेवा :
* उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या.
* उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.
* उताऱ्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातील.
* प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शो
* उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
* उताऱ्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही, हे लक्षात घ्या.

           उतारा 1.

क्षमा  करणे चांगले; परंतु केलेली क्षमा विसरून जाणे, हे त्यापेक्षाही चांगले आहे. दुसऱ्याला केलेली
लक्षात ठेवली की, अहंकार वाढतो. क्षमा करावी व विसरून जावे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. पापाचे पुण्याम
करण्याची शक्ती झमेमध्ये आहे. जो माणूस क्षमाशील आहे, त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्-
नाही. सुडाचा आनंद हा एक दिवस टिकतो; परंतु क्षमेचा आनंद हा सदैव टिकतो. जीवनातील सारे दुः-
सार्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती वाढणे होय. आपण जगाला क्षमा करीत राहिलो की, तिन्ही गुणांच्या पल
अखड आनंद प्राप्त होतो.

उतारा-2.
आज दुर्दैवाने आपण कष्टांना कमी दर्जाचे मानतो. जे श्रमजीवी आहेत, त्यांना फारशी संपत्ती मिळत नाही
त्यांची फारशी भरभराट होत नाही, असे चित्र दिसते आणि बुद्धिजीवी म्हणून काम करणारे खूप पैसा मिळवताना दिसतात.
परंतु श्रम कमी दर्जाचे असतात, हे कारण त्यामागे नाही. आपला समाज तसे समजतो, हे त्यामागील कारण आहे. आपला
समाज श्रमाला कमी लेखतो. श्रम करून पोट भरणाऱ्यांना मोबदला कमी दिला जातो, म्हणून समाजाचा दृष्टिकोन बदलणे
आवश्यक आहे. त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. श्रमातून सुखाची निर्मिती होते. जगातील सर्व महान कार्य
माणसाच्या श्रमातून निर्माण झाली आहेत. श्रम करणाराच पुढे जातो. त्याचीच प्रगती होते. तोच अखेरीस विजयी होते

उतारा-3
‘मरावे परी कीर्तिरुपे उरावे’ या समर्थांच्या उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो व ते पुसू लागलो, की आपली
कीर्तीही वाढत जाते. मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे. आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे, हा भाव आपल्या मनात
जागृत झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे. सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो, की आपली
प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळविण्याचा प्रयत्न करू नका. आपले सत्कार्य मूकपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक
राहील. मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो. साधुसंत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले,
म्हणून त्यांचा कीर्तिसुगंध हा आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले, की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा
गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. प्रत्येक कामात आपण जीव ओतला की, आपली कीर्ती निश्चितच वाढू लागेल.
(1) ‘मरावे परी कीर्तीरुपे उरावे’ ही उक्ती कोणाची?

Also Read  इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव टेस्ट भाषा 6. वचन

(1) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम (3) सत रामदास (4) संत एकनाथ.
(2) माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो?

(1) प्रतिष्ठा (2) धन (3) कर्म (4) निष्ठा.
(3) ‘निर्माण होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार उताऱ्यात कोणता आला आहे?

उतारा-4

रडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरश: शेकड
सयराजले. पण तो थकला नाही; थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर व
जोमाने त्यो स्रोत असे. अखेरीस साडेअकराशे प्रयोगांनंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने मा
जोवनात जमूलार बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती, म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे
जह असते. जण हे लक्षात घेतले पाहिजे-‘जो चालतो त्याचे भाग्यही चालते; जो थांबतो तो संपतो’, ‘
शान्तीबाई जस्ता सापडे!’ या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की, माणसाने सतत प्रयत्न करीत राहि-
जान्दमाने खचून न जाता पुढे-पुढे जात राहिले पाहिजे.
एडेन अपयश आल्यानंतर

उतारा-5
ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात. त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला
फुलवते. भोपळी मिरचीचा रुबाब केवढा! सगळ्या भाजीची ती राणीच जणू, तिच्यात आता रंगांची विविधता आली आहे.
पिवळी भोपळी मिरची, तांबडी भोपळी मिरची! या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही, तर
भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात. कोबी, फ्लॉवर यांचे गड्डे, तांबडा भोपळा, दुधी भोपळा आणि कोहळा, हे जवळीक
विभाग..मराठी भाषा-

Also Read  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती 1. नाम

उतारा-6
कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहान-मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच
महाराष्ट्रमाता म्हणता येईल.
नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे
एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी
कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली, की त्याला वारंवार खावी-
सतत एक-दोन महिने ती सारखी खात राहिलो, तरीही तृप्ती होणार नाही; मग वीट येणे दूरच राहिले.
(1) ‘महाराष्ट्रमाता’ कोणत्या नदीला म्हणतात ?
(1) कृष्णा (2) वेण्णा (3) कोयना (4) गोदावरी.
(2) कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात?
(अ) काकड्या (ब) टरबुजे (क) कलिंगडे (ड) वांगी
(1) (अ), (ब), (क) आणि (ड) (2) फक्त (अ) आणि (ब)
(3) फक्त (ब) आणि (क) (4) फक्त (अ).
(3) पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उताऱ्यामध्ये आलेला नाही?
(1) मन न भरणे
(2) पूर्ण करणे (3) कंटाळा येणे
(4) चव घेणे.

 

उतारा-7

मायाला दोन बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वत:च्या पायावर उभं करायचं
वडील सतत आजारी असत; त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्ज
कष्ट केले; पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही.
प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने
परीक्षेत यश मिळवले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे देव
म्हणजे ती विदयापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. दोन वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला ज
शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, “शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठी काम कर.’
मायाची आई यांची जिद्द वाखणण्याजोगी आहे.
(1) पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले?
(1) शिवणकाम
(2) धुणीभांडी (3) नोकरी (4) भाजीविक्री.
(2) ‘माया हुशार होती.’ हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही?

Also Read  std5th scholarship test marathi viramchinnhe

(1) तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले
(2) ती विदयापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली
(3) तिचे वडील सतत आजारी होते
(4) तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले.
(3) मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते ?
(1) मुलीना शिकवले (2) मुलीला देशासाठी काम करण्यास सांगितले
नामलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले

(B) रखाकात केले

उतारा-6

आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल, त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम
पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘वक्तशीरपणा होय. औदयोगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता तर जीवन
खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली
नाहीत, तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो.
म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. हाच
वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोडा पाडून घेणे होय.
(1) ‘वक्तशीरपणा’ या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही?
(1) वेळेचे नियोजन करणे
(2) कामाची आखणी करणे
(3) हाती घेतलेले काम वेळेत संपवणे (4) सर्व कामे वेगाने करणे.
(2) ‘पार पाडणे’ या वाक्प्रचाराचा उतायात आलेला योग्य अर्थ ओळखा.

(1) नष्ट करणे (2) पूर्ण करणे (3) मेहनत करणे (4) खूप प्रयत्न करणे.

(3) वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास
(1) फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल.
(2) स्वतःचे नुकसान होणार नाही.

3 thoughts on “इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय भाषा उतारा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?