सेतू चाचणी वर्ग 4 था गणित 1 Comment / सेतू अभ्यास / By aplaabhyas Rate this post 149 Created on August 04, 2021 By aplaabhyas सेतू चाचणी 2 विषय- गणित 1 / 10 यशकडे 10 रुपयाच्या 56 नोटा आहेत तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? 560 460 100 10 2 / 10 एका बागेमध्ये, एका रांगेत 24 झाडे आहेत, बागेत अशा 8 रांगा असतील तर बागेतील एकूण झाडांची संख्या किती? 150 100 182 192 3 / 10 Also Read NEET Rank Predictor 2023 | NEET College Predictor 2023 एका बस मध्ये 45 व्यक्ती प्रवास करू शकतात, तर 4 बसमध्ये एकूण किती व्यक्ती प्रवास करतील? 45 60 180 160 4 / 10 एका टोपीची किंमत 50 रु. आहे, अशा सहा टोप्यांची किंमत किती? 200 300 500 100 5 / 10 माणसाचे वजन कण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात किलोग्राम ग्राम 6 / 10 विजेच्या दोन खांबातील अंतर सेंटीमीटर मध्ये मोजणे जास्त सोयीचे आहे की, मीटर मध्ये Also Read शालार्थ Shalarth प्रणालीद्वारे वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आजचा नवीन शासन निर्णय सेमी मीटर 7 / 10 रमाने 25 चॉकलेट 5 मैत्रिणींना वाटले, तर प्रत्येक मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले असतील? 4 5 3 10 8 / 10 एका बॉक्समध्ये 12 मेणबत्या आहेत, तर अश्या 30 बॉक्समधील एकूण मेणबत्या किती? 360 460 560 540 9 / 10 गोठ्यात 12 गाई आहेत, त्या सर्व गाईघ्या पायांची संख्या किती? Also Read इयत्ता 10 वी सेतू अभ्यास दिवस 24 वा 4 38 48 12 10 / 10 खालील पैकी लिटर ने मोजल्या जाणारी वस्तू कोणती ? दुध दगड गुळ साखर Your score is The average score is 75% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
Social Club 울산유흥