इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द- भाग 2 1 Comment / इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा / By aplaabhyas Rate this post 290 Created on July 27, 2021 By aplaabhyas इ 8 वी शिष्यवृत्ती समानार्थी शब्द भाग 2. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव ऑनलाईन टेस्ट सिरीज 1 / 10 1. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -निपुण 1. पटू 2. प्रवीण 3. चपळ 4. निष्णात 2 / 10 2. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सरोज 1. पंकज 2. राजीव 3. पद्म 4. अंबुद 3 / 10 3. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -इंद्र Also Read इ 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द भाग 4 1. विप्र 2. शक्र 3. पुरंदर 4. वासव 4 / 10 4. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -ठपका 1. निर्दोष 2. डाग 3. कलंक 4. काळीमा 5 / 10 5. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -वार 1. वासर 2. दिवस 3. अह 4. दीन 6 / 10 6. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अंगना Also Read इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1. वनिता 2. कामिनी 3. भार्या 4. ललना 7 / 10 7. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा ---नेक 1. चांगला 2. प्रामाणिक 3. सरळ 4. बलाढ्य 8 / 10 8. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -अग्नि 1. वन्ही 2. पावक 3. वैश्वानर 4. अनिल 9 / 10 9. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळखा -सुंदर Also Read इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती भाषा समानार्थी शब्द 4 1. ललित 2. रम्य 3. हर्ष 4. मनोहर 10 / 10 10. खाली शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे, त्याचा पर्याय ओळख -निर्जर 1. सुर 2. अमर 3. ईश 4. विधि Your score is The average score is 47% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Related
Good