इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती शब्दांच्या जाती

Rate this post

शब्दांच्या जाती खालील प्रमाणे आहेत

1. नाम
2 सर्वनाम
3 विशेषण
4 क्रियापद
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या वरील चारच जाती शिकायच्या आहेत.

1. नाम-कोणत्याही दृश्य-अदृश्य सजीव निर्जीव वस्तू च्या नावाला ना म म्हणतात.
पुढील काही नामे वाचा व लक्षात ठेवा
फुलांची नावे-गुलाब, मोगरा चाफा जाई चमेली
फळांची नावे-आंबा चिकू पेरू अननस कलिंगड पपई इत्यादी
पक्ष्यांची नावे. कावळा चिमणी कबूतर कोंबडा मोर
पाळीव प्राण्यांची नावे. गाय बैल घोडा बकरी महेश कुत्रा मांजर
वन्य पशूंची नावे. वाघ सिंह गाढव हत्ती जिराफ कोल्हा इत्यादी
नद्यांची नावे. गंगा सिंधू यमुना गोदावरी कावेरी नर्मदा खडकपूर्णा इत्यादी
पर्वतांची नावे. हिमालय सह्याद्री सातपुडा हरवली विंध्य
मुलांची नावे दीपक विजय संदीप अमर अकबर
मुलींची नावे. सरिता नलिनी शामला दिपाली मेघना लीना
देशांची नावे. भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया.
धान्यांची नावे. गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मका
काल्पनिक नावे. अमृत स्वर्ग परी परीस राक्षस देवदूत
गुणांची नावे. सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य
मनाच्या स्थितीचे नावे. आनंद कौतूक दुःख ममता हास्य
ऋतूंची नावे. वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिरीष
झाडांची नावे. आंबा फणस पेरू जांभूळ चिंच शेवगा खैर बाभूळ उंबर
कीटकांची नावे. दाश माशी फुलपाखरू नागतोडा मधमाशी इत्यादी
राज्यांची नावे महाराष्ट्र गुजरात गोवा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान इत्यादी
जिल्ह्यांची नावे.बुलढाणा जालना औरंगाबाद सातारा सांगली ठाणे पुणे नाशिक अमरावती बीड लातूर धुळे रत्नागिरी इत्यादी
डाळींची नावे. मुगडाळ तुरडाळ मसूरडाळ उडीद डाळ हरभरा डाळ
महिन्यांची नावे. आषाढ चैत्र-वैशाख श्रावण डिसेंबर मे जून जुलै ऑक्टोबर इत्यादी.
अशाप्रकारे आपण पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूला नाव दिलेले आहे अशा अनेक वस्तू आहेत ज्यांची नावे आपल्याला माहित आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक नावे आपल्याला माहित होणार आहे प्रत्येक वस्तूला चे नाव असते यालाच नाम असे म्हणतात वरील सर्व वाचन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नाम या शब्दाच्या जाती बद्दल सर्वकाही समजले असेल त्यावर आधारित कोणताही प्रश्न आपलाच होणार नाही याची खात्री आहे.
धन्यवाद

Also Read  इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती भाषा 5. लिंग

2. सर्वनाम
लक्षात ठेवा
1 अतुल खूप व्यायाम तो सुदृढ आहे.
वरील दुसऱ्या वाक्यातील तो हा शब्द अतुल या नामा ऐवजी वापरला आहे अशा रीतीने नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात वरील दुसऱ्या वाक्यातील तो हे सर्वनाम आहे.
मी आम्ही तू तुम्ही तो ते त्या हे ह्या जो कोण काय आपण
स्वतः ही सर्व मराठी भाषेतील सर्व नामे आहेत
सर्वाना म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाने आवाज न देता तो ती त्या अशाप्रकारे वेगवेगळ्या सर्व नामानि बोलावतो विद्यार्थी मित्रांनो यालाच सर्व ना म्हणतात वरील उदाहरणे वाचून तुमच्या लक्षात आले असेल की सर्वनाम कशाला म्हणतात सर्व नावावरून नामा वर आधारित ॲनिमेटेड इंटरॅक्टिव्ह चाचणी मेनू मधून निवडा आणि चाचणी सोडवा.
3. विशेषण
पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष द्या
भव्य महाराज उंच पर्वत हिरवी पाने
वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्या पुढे येणार्‍या नामा विषयी अधिक माहिती सांगतो म्हणजे यामध्ये इमारत कशी आहे भव्य आहे असे उंच पर्वत यामध्ये पर्वत कसा आहे उंचा हिरवी पाने या शब्दांमध्ये पाने कसे आहेत हिरवी म्हणजेच त्या शब्दाबद्दल विशेष अशी माहिती आपल्याला मिळत असेल त्यालाच विशेषण असे म्हणतात
भव्य उंच हिरवी हे शब्द अनुक्रमे इमारत पर्वत पाने या नामा बद्दल विशेष माहिती सांगत आहे म्हणजेच विष्णू नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात
वरील शब्दांच्या जोड्या तील भव्य उंच हिरवी ही विशेषणे आहेत हे येथे लक्षात घ्यायचे आहे वरील उदाहरणावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजले असेल की विशेषण कशाला म्हणतात थोडक्यात कोणत्याही नावात ला काही विशेष शब्दाबद्दल विशेष माहिती मिळत असेल त्याला विशेषण म्हणतात.
4 क्रियापद.
लक्षात ठेवा पुढील वाक्य वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष द्या
मी अन्न खातो.
मी पाणी पितो.
मी अभ्यास करतो.
वरील शब्दांमधून कोणता ना कोणता तरी क्रिया करत आहे हे स्पष्ट आपल्याला समजत आहे.
उदाहरणार्थ खातो म्हणजे खाण्याची क्रिया म्हणजे पिण्याची क्रिया करतो म्हणजे करण्याची क्रिया
खातो-पितो करतो हे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थ ही पूर्ण करतात.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वरील वाक्यातील खातो पितो करतो ही क्रियापदे आहे.
बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात ते मध्ये ही येऊ शकते
उदाहरणार्थ
एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. या वाक्यात क्रियापद शेवटी आहे.
सापडली एकदाची माझी वही.
या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे.
वरील शब्दांच्या जाती वर उदाहरण खाली देत आहे
संकीर्ण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?